लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर - Marathi News | Big twist in Kondhwa rape case; 'He' is not a courier boy but a friend of the girl, many shocking facts come to light | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर

तरुणाने आपल्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केल्याच्या म्हणण्यावर ती ठाम असल्याने, पोलिस लैंगिक अत्याचाराच्या घटनेचा तपास करत आहेत ...

मासिक पाळीत किती दिवस रक्तस्त्राव होणं नॉर्मल? ५ गोष्टी महत्वाच्या, कमी किंवा जास्त दिवस पाळी धोक्याची.. - Marathi News | How many days of bleeding is normal during menstruation? 5 important things, know about your periods | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मासिक पाळीत किती दिवस रक्तस्त्राव होणं नॉर्मल? ५ गोष्टी महत्वाच्या, कमी किंवा जास्त दिवस पाळी धोक्याची..

How many days of bleeding is normal during menstruation? 5 important things, know about your periods : पाळीच्या दिवसांमध्ये त्रास कितपत होणे ठिक असते. जाणून घ्या. ...

आंतरपीक तिखट मिरचीने आणला आर्थिक गोडवा; 'या' सासू सुनेने तीस गुंठ्यात घेतले सव्वा लाखाचे उत्पन्न - Marathi News | Intercropping chilli brought financial sweetness; 'This' mother-in-law and daughter-in-law earned an income of one and a half lakhs in thirty gunthas | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आंतरपीक तिखट मिरचीने आणला आर्थिक गोडवा; 'या' सासू सुनेने तीस गुंठ्यात घेतले सव्वा लाखाचे उत्पन्न

Women Farmer Success Story श्रीक्षेत्र हनुमान टाकळी (ता.पाथर्डी) येथील शोभाबाई मधुकर शिरसाट व शितल प्रवीण शिरसाट या सासु सुनांची सहा महिन्याची मेहनत चर्चेची ठरली आहे. ...

नव्या पिढीत वैचारीक स्पष्टता येण्यासाठी फुलेंचे काम मार्गदर्शक ठरेल - शरद पवार - Marathi News | mahatma phule work will be a guide to bring ideological clarity to the new generation - Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :नव्या पिढीत वैचारीक स्पष्टता येण्यासाठी फुलेंचे काम मार्गदर्शक ठरेल - शरद पवार

महात्मा फुले आणि सावित्रीबाई यांचे स्त्री शिक्षण, शेती, सामाजिक काम, शैक्षणिक काम, उद्योग या क्षेत्रात मोठे योगदान आहे. ...

Video: सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून - Marathi News | Can't you hear what I'm saying A Warkari woman was pushed by a chopdaar in Mauli's palanquin. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सांगितलेले ऐकायला येत नाही का? माऊलींच्या पालखीत वारकरी महिलेला चोपदाराने दिले ढकलून

वारकरी महिलेने ''काय झाले एवढे ? असे विचारले तरीसुद्धा बाळासाहेब चोपदारांनी मोठ्या आवाजात संबंधित महिलेस दम भरला. ...

अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले? - Marathi News | money will be take back of unqualified beneficiary of ladki bahin yojana What did Aditi Tatkare say in the Legislative Assembly? | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

Ladki Bahin Yojana Latest News Marathi: राज्यात अनेक महिलांनी पात्र नसतानाही चुकीची माहिती देऊन लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे. पात्र नसताना लाभ घेतल्याच्या प्रकरणात आता सरकारकडून कडक भूमिका घेण्यात आली आहे. ...

”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना - Marathi News | "Tired of life..", wrote a note and the pregnant woman took the extreme step; Heartbreaking incident in Kondhwa | Latest pune News at Lokmat.com

पुणे :”जीवनाला कंटाळले..”, चिठ्ठी लिहिली अन् गर्भवतीने उचलले टोकाचे पाऊल; कोंढव्यातील हृदयद्रावक घटना

“मी जीवनाला कंटाळले आहे, कोणावरही कोणतीही तक्रार नाही”, असे चिठ्ठीत लिहून जीवनयात्रा संपवली ...

मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी - Marathi News | Obscene act with daughter When mother questioned, rickshaw driver threatened her | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मुलीसोबत अश्लील कृत्य; आईने जाब विचारला असता रिक्षाचालकाने दिली धमकी

आई आणि मुलगी रिक्षातून प्रवास करताना रिक्षाचालकाने मुलीसोबत अश्लील चाळे केले ...