लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

‘मेरे चारों तरफ बम लगा है’, ७२ वर्षीय महिलेची पुणे विमानतळ उडवून देण्याची धमकी - Marathi News | 72 year old woman threatens to blow up Pune airport | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘मेरे चारों तरफ बम लगा है’, ७२ वर्षीय महिलेची पुणे विमानतळ उडवून देण्याची धमकी

सीआयएसएफच्या जवांनांनी महिलेला ताब्यात घेत तिची झडती घेतली असता ती अफवा असल्याचे स्पष्ट झाले ...

घरबसल्या महिला करू शकतात तगडी कमाई; गृहिणींसाठी भन्नाट बिझनेस आयडिया, वाचा - Marathi News | Women at home can earn a solid income; Awesome Business Ideas for Housewives, Read | Latest business News at Lokmat.com

व्यापार :घरबसल्या महिला करू शकतात तगडी कमाई; गृहिणींसाठी भन्नाट बिझनेस आयडिया, वाचा

आम्ही जे बिझनेस आयडिया तुम्हाला सांगणार आहोत ते तुम्ही घरातून सुरू करू शकता आणि त्यातून फायदा मिळवू शकता. ...

She is the Barbie girl! १८,५०० बार्बी बाहुल्या जमवणाऱ्या बाईंची अजब वेडी गोष्ट - Marathi News | Woman, 62, with 18,500 Barbie dolls holds Guinness World Record Title | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :She is the Barbie girl! १८,५०० बार्बी बाहुल्या जमवणाऱ्या बाईंची अजब वेडी गोष्ट

Woman, 62, with 18,500 Barbie dolls holds Guinness World Record Title बाहुल्या आवडतात मुलींना पण मोठं झाल्यावर त्या मागे पडतात, एका जर्मन बाईंचं बार्बी प्रेम मात्र अफाट वेडं आहे. ...

आईने बाळाला लवकरात लवकर कधी दूध पाजायला हवं?  नव्या आईला चटकन ते कसं जमावं? - Marathi News | World Breastfeeding Week :when should mother feed newborn baby, benefits of breastfeeding, crawling. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आईने बाळाला लवकरात लवकर कधी दूध पाजायला हवं?  नव्या आईला चटकन ते कसं जमावं?

World Breastfeeding Week : सिनेमा-कादंबऱ्यात पाहून -वाचून स्तनपानाविषयी काही भलत्या कल्पना आईच्या असतात, प्रत्यक्षात मात्र त्या कल्पनांना तडे जाऊ शकतात. ...

सेंद्रीय बीजोत्पादनातून शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणाऱ्या करुणा फुटाणे यांचे निधन - Marathi News | Karuna Phutane, a self-sufficient farmer through organic seed production, passed away | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :सेंद्रीय बीजोत्पादनातून शेतकऱ्याला स्वयंपूर्ण करणाऱ्या करुणा फुटाणे यांचे निधन

विदर्भातील कापूस उत्पादकांच्या समस्येवर काम करणाऱ्या तसेच विनोबा भावे यांनी स्थापन केलेल्या  ग्रामसेवा मंडळाचा ऐतिहासिक वारसा चालवणाऱ्या आणि अग्रणी सेंद्रिय ... ...

बचत गटांना महापालिकेचे बुस्टर, फिरत्या निधीमुळे महिलांच्या अर्थकारणाला मिळाली उभारी! - Marathi News | Self-help groups are boosted by the Latur municipal corporation, women's finances have been raised due to revolving funds! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :बचत गटांना महापालिकेचे बुस्टर, फिरत्या निधीमुळे महिलांच्या अर्थकारणाला मिळाली उभारी!

महिला बचत गटामध्ये ७५ टक्के महिला दारिद्र्य रेषेखालील आहेत. त्यांच्या आर्थिक परिस्थितीला रुळावर आणण्यासाठी बचत गट स्थापन करण्यात आले. ...

पतीसोबत सिंगापूर फिरायला गेलेली महिला क्रूझमधून गायब; मुलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव - Marathi News | A woman from Indore in Madhya Pradesh went missing from a cruise while traveling with her husband to Singapore  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पतीसोबत फिरायला गेलेली महिला क्रूझमधून गायब; मुलाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव

पतीसोबत सिंगापूरला फिरायला गेलेली महिला कूझमधून अचानक गायब झाल्यानं एकच खळबळ माजली. ...

महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू - Marathi News | Woman stuck in elevator, screamed for help for 3 days; Finally died of suffocation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :महिला लिफ्टमध्ये अडकली, 3 दिवस मदतीसाठी खूप ओरडली; अखेर गुदमरुन मृत्यू

अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने महिला लिफ्टमध्ये 9व्या मजल्यावर अडकली. तिचा आवाज कोणीही ऐकला नाही. ...