लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

Goa:   विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण, रंगेल पोलीस अधिकाऱ्याकडून विशाखा समन्सना केराची टोपली - Marathi News | Goa: Student sexual harassment case, Visakha summons by Rangel police officer a basket case | Latest goa News at Lokmat.com

गोवा :  विद्यार्थिनी लैंगिक छळ प्रकरण: रंगेल पोलीस अधिकाऱ्याकडून विशाखा समन्सना केराची टोपली

Goa Crime News: विद्यार्थीनींचा लैंगिक छळ प्रकरणातील त्या  रंगेल पोलीस अधिकाऱ्याने गोवा विद्यापीठाच्या विशाखा समितीने चौकशील हजर राण्यासाठी बजावलेले समन्सही जुमानले नाहीत.  एकदाही तो चौकशीला उपस्थित राहिला नाही. ...

पार्ट टाईम जॉब करण्यास इच्छूक आहे का? महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक - Marathi News | Interested in doing a part time job Fraud of a woman of twelve and a half lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पार्ट टाईम जॉब करण्यास इच्छूक आहे का? महिलेची साडेबारा लाखांची फसवणूक

प्रीपेड टास्क, व्हीआयपी टास्क अशी वेगवेगळी कारणे सांगून तक्रारदार महिलेकडून तब्बल १२ लाख ७५ हजार रुपये उकळले ...

रक्षाबंधनासाठी माहेरी निघलेल्या विवाहितेचा तोंडावर दिले सिगारेट, इस्त्रीचे चटके - Marathi News | A married woman who left home for Rakshabandhan was given cigarettes iron strokes on her face | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रक्षाबंधनासाठी माहेरी निघलेल्या विवाहितेचा तोंडावर दिले सिगारेट, इस्त्रीचे चटके

तुझ्या माहेरची तुझ्या हिश्श्याची जमीन माझ्या नावावर करून देत नाही. तोवर तुला घरात घेणार नाही, पतीकडून छळ ...

बापाकडून स्वतःच्याच मुलीचा विनयभंग; पती - पत्नीमध्ये वाद, पायाने गळा दाबून पत्नीचा खून - Marathi News | A father molesting his own daughter; Argument between husband and wife, murder of wife by strangulation with foot | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बापाकडून स्वतःच्याच मुलीचा विनयभंग; पती - पत्नीमध्ये वाद, पायाने गळा दाबून पत्नीचा खून

दुचाकीचे पेट्रोल तिच्या अंगावर टाकून जाळून मारतो, अशी धमकी देत पत्नीचा खून केला ...

शेतकऱ्याच्या मुलीची युरोपात भरारी; ७० लाखांच्या पॅकेजची मिळाली नोकरी - Marathi News | A farmer's daughter's flight to Europe; Got a job with a package of 70 lakhs | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :शेतकऱ्याच्या मुलीची युरोपात भरारी; ७० लाखांच्या पॅकेजची मिळाली नोकरी

दिवंगत शेतकरी प्रकाशराव वानखेडे यांची कन्या पूजा रविकांत कलाने यांची युरोप बेल्जियम या देशात कॉग्निझट कंपनीत वरिष्ठ इंजिनिअर म्हणून नियुक्ती झाली आहे. ...

माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा! पोलीस महिलेचा व्हायरल व्हिडिओ, शोधतेय अपंग भावाला.. - Marathi News | ‘If you see my brother, let me know’, a video of a female policeman goes viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :माझा भाऊ कुठे दिसला तर कळवा! पोलीस महिलेचा व्हायरल व्हिडिओ, शोधतेय अपंग भावाला..

‘If you see my brother, let me know’, a video of a female policeman goes viral 'वेड्या बहिणीची वेडी ही माया' कोणे एकेकाळी अपंग - गरीब तरुणाला तिने राखी बांधली होती आता पोलीस झाल्यावर घेते आहे त्याचा शोध ...

सहा वर्ष मुलीच्या खुनाच्या आरोपातून उच्चशिक्षित आईची सुटका; नेमकं काय आहे प्रकरण? - Marathi News | Well educated mother acquitted of six year old daughter murder What exactly is the case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सहा वर्ष मुलीच्या खुनाच्या आरोपातून उच्चशिक्षित आईची सुटका; नेमकं काय आहे प्रकरण?

दाम्पत्याचा घटस्फोट झाला असून फक्त त्रास देण्यासाठी व आईला खोट्या गुन्ह्यामध्ये अडकविण्यासाठी मुलीच्या खुनाचा खोटा आरोप केला ...

दिसायला सुंदर नाही म्हणत, उपाशी ठेऊन करायचे छळ! - Marathi News | women tortured by in laws by saying her not beautiful | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिसायला सुंदर नाही म्हणत, उपाशी ठेऊन करायचे छळ!

विवाहितेच्या तक्रारीनुसार पतीसह चौघांविरूद्ध गुन्हा दाखल ...