लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

मिनी डंपरची ५५ वर्षीय महिलेला धडक; हडपसरमधील घटना - Marathi News | 55-year-old woman hit by mini dumper; Incidents in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिनी डंपरची ५५ वर्षीय महिलेला धडक; हडपसरमधील घटना

महिलेवर हडपसर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु ...

पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार; दहा लाखही उकळले - Marathi News | Former corporator raped by threats in Pune Ten lakhs also boiled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात माजी नगरसेविकेला धमकावून बलात्कार; दहा लाखही उकळले

2017 पासून आरोपी काकडे यांनी नगरसेविकेला धमकावून अत्याचार केली असल्याची माहिती उघड ...

मिनी ट्रॅक्टरसाठी ३ लाखांचे अनुदान; काय आहे योजना? - Marathi News | 3 lakh subsidy for mini tractors; What is the scheme? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मिनी ट्रॅक्टरसाठी ३ लाखांचे अनुदान; काय आहे योजना?

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नोंदणीकृत स्वयंसहायता बचत गटांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याची उपसाधने ९० टक्के अनुदानावर वाटप केली जातात. ...

निवडणुकीपूर्वी शिवराज सरकारची मोठी घोषणा, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण - Marathi News | cm shivraj singh chouhan big gift to women will get 35 percent reservation in govt jobs | Latest madhya-pradesh News at Lokmat.com

मध्य प्रदेश :शिवराज सरकारची मोठी घोषणा, सरकारी नोकऱ्यांमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण

थेट भरतीमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण मिळेल, असे सरकारने म्हटले आहे.  ...

बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेविकेवर अत्याचार - Marathi News | Torture of former corporator by threat of defamation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बदनामीची धमकी देऊन माजी नगरसेविकेवर अत्याचार

सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. सारडा कॉलनी, संतोषनगर, कात्रज) याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली ...

पुरुषांच्या तुलनेत सत्तरी पार मतदारांत महिलांची संख्या जास्त - Marathi News | Electoral Roll Revision Program: Women over 70 are more number of voters | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पुरुषांच्या तुलनेत सत्तरी पार मतदारांत महिलांची संख्या जास्त

६९ वयोगटाचे आत पुरुष व ७० ते १२० वर्षावरील गटात महिला अधिक ...

कचऱ्यातील आळ्यांचे फुलपाखरू होण्याची वाट बघता का?, साताऱ्यातील शाहूपुरीमधील महिला आक्रमक - Marathi News | Women are aggressive due to garbage problem in Shahupuri area of ​​Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कचऱ्यातील आळ्यांचे फुलपाखरू होण्याची वाट बघता का?, साताऱ्यातील शाहूपुरीमधील महिला आक्रमक

नगरपालिकेत शहर स्वच्छता अंमलबजावणी कक्षात गोंधळ ...

मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचा फायदा काय? - Marathi News | What is the benefit of cooking food in a clay pot? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :मातीच्या भांड्यात अन्न शिजवण्याचा फायदा काय?

नव्या संशोधनानुसार, मातीच्या भांड्यात अन्न शिजवून खाल्यास कुपोषणाचे प्रमाण कमी होऊ शकते, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे. ...