लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

९९ महिलांना गरज नसताना  गर्भपिशवी काढायचा सल्ला - Marathi News | 99 women are advised to remove the womb when they don't need it | Latest beed News at Lokmat.com

बीड :९९ महिलांना गरज नसताना  गर्भपिशवी काढायचा सल्ला

...परंतु सरकारी डॉक्टरांनी शस्त्रक्रियेची गरज नसल्याचे सांगत परवानगी नाकारली. गर्भपिशव्या काढण्याचा प्रकार उघड झाल्यावर शस्त्रक्रियेसाठी शल्यचिकित्सकांची परवानगी सक्तीची केली होती. ...

मुलीच्या विवाहात देणार संसारउपयोगी साहित्य, कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम - Marathi News | A unique initiative of Gram Panchayat of Kolhapur district to give material useful to the girl marriage | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मुलीच्या विवाहात देणार संसारउपयोगी साहित्य, कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' ग्रामपंचायतीचा अनोखा उपक्रम

सरपंच, उपसरपंचासह सदस्य आपले मानधन देणार ...

'आई' धोरणांतर्गत MTDCच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत; गिरीश महाजन यांची माहिती - Marathi News | 50 percent discount for women in MTDC's tourist accommodations under the 'Ai' policy; Information from Girish Mahajan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'आई' धोरणांतर्गत MTDCच्या पर्यटक निवासांमध्ये महिलांसाठी ५० टक्के सवलत; गिरीश महाजन यांची माहिती

एमटीडीसीची रिसॉर्ट्स / पर्यटक निवासे ही राज्याच्या कानकोपऱ्यात महत्वाच्या ठिकाणी वसलेली आहेत. ...

हिवाळ्यात घरात घालण्यासाठी हे घ्या उत्तम स्लीपरचे ३ पर्याय, कमी किंमतीत आरामदायी चप्पल - Marathi News | women footwear for home use under 500, comfortable chappals for women, Shopping tips for footwear for house use  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात घरात घालण्यासाठी हे घ्या उत्तम स्लीपरचे ३ पर्याय, कमी किंमतीत आरामदायी चप्पल

Women Footwear For Home Use Under 500: घरात वापरण्यासाठी चपलांची खरेदी करायची असेल आणि ती ही घरबसल्या... तर हे काही चांगले पर्याय एकदा बघून घ्या...(comfortable chappals for women) ...

‘महालक्ष्मी सरस'मध्ये गृहिणींची विशेष हजेरी; खाद्यभ्रंमतीला मिळतोय भरघोस प्रतिसाद - Marathi News | Special appearance of housewives in 'Mahalakshmi Saras'; Food delusion is getting a huge response | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘महालक्ष्मी सरस'मध्ये गृहिणींची विशेष हजेरी; खाद्यभ्रंमतीला मिळतोय भरघोस प्रतिसाद

मांडे, धपाटे अन् थालीपीठ अन् वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थांची पर्वणी ...

कोण आहेत IPS अधिकारी नीना सिंग? ज्या बनल्या CISF च्या पहिल्या महिला प्रमुख... - Marathi News | Who is IPS Officer Neena Singh? became the first woman chief of CISF... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोण आहेत IPS अधिकारी नीना सिंग? ज्या बनल्या CISF च्या पहिल्या महिला प्रमुख...

नीना सिंग यांनी यापूर्वी CBI च्या सहसंचालक पदाची जबाबदारी सांभाळली आहे. ...

गाडी, बंगल्याचा हव्यास बायकोच्या गळी.. छळाने जातो तिचाच बळी - Marathi News | Physical and mental torture of wife for dowry If life is to be saved, make her financially independent through education | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गाडी, बंगल्याचा हव्यास बायकोच्या गळी.. छळाने जातो तिचाच बळी

एकीकडे मुली मिळत नाहीत म्हणून अनेक मुलांचे लग्न होत नाहीत. दुसरीकडे मिळालेली पत्नी, सुनेचा हुंड्यासाठी छळ ...

भरडधान्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवाल? - Marathi News | How to make processed foods from millets? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भरडधान्यांचे प्रक्रियायुक्त पदार्थ कसे बनवाल?

ग्रामीण क्षेत्रात आज बचत गटांच्या माध्यमातून अनेक स्त्रिया या धान्यांचे विविध पदार्थ चकली, शेव, चिवडा, थालीपीठ, उपमा बनवून त्यांची विक्री करत आहेत. आज हे धान्य ‘सुपर फूड’ म्हणूनही ओळखले जात असल्याने या धान्यांचा रोजच्या आहारात वापर करणे गरजेचे आहे. ...