लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

व्वा! वयाच्या ५०व्या वर्षी ITI कोर्स करून ४ देशांत घरगुती मसाला निर्यात करणाऱ्या 'मसाला क्वीन' - Marathi News | Wow! pune chinchwad Masala Queen vandana pagar who completed ITI course at the age of 50 and exported homemade spices to 4 countries | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :व्वा! वयाच्या ५०व्या वर्षी ITI कोर्स करून ४ देशांत घरगुती मसाला निर्यात करणाऱ्या 'मसाला क्वीन'

मनात जिद्द आणि शिकण्याची उर्मी असेल तर कोणतेही संकट आपल्याला आडवू शकत नाही आणि कोणताही व्यवसाय करायला वय आडवं येत नाही हे दाखवून दिलंय पिंपरी चिंचवड शहरात राहणाऱ्या वंदना पगार यांनी. ...

सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हडपसर परिसरातील घटना - Marathi News | Abuse of a minor girl by an innkeeper Incidents in Hadapsar area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराईत गुन्हेगाराकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; हडपसर परिसरातील घटना

मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला ...

द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज - Marathi News | Sarpanchbai of Lakhewadi formed a women's army for vineyard management | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :द्राक्षबाग व्यवस्थापनासाठी लाखेवाडीच्या सरपंचबाईंनी तयार केली महिलांची फौज

द्राक्ष बाग जोपासण्याचे काम केवळ त्यामध्ये कुशल असणारे पुरुष मजूरच करू शकतात या समजाला छेद देत, त्या कामात महिलांना पारंगत करून, त्यांच्याकडून ती करून घेत महिलांना वर्षभर काम मिळेल. ...

विशेष लेख : नव्या महिला धोरणानुसार वडिलांबरोबर आईचे नाव: स्वागतार्ह; पण पुरेसे नाही! - Marathi News | Special Article Mother Name with Father under New Women Policy of Govt is Welcomed But not enough | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख : नव्या महिला धोरणानुसार वडिलांबरोबर आईचे नाव: स्वागतार्ह; पण पुरेसे नाही!

हिंदूच नव्हे, तर सर्वधर्मीयांच्या वैयक्तिक कायद्यान्वये आई ही मुलाची पहिली नैसर्गिक पालक नसते. मुलावर पहिला अधिकार वडिलांचा असतो. ...

अफगाणिस्तानमध्ये तालिबानच्या राजवटीत महिलांवर अन्याय; ऑस्ट्रेलियाने घेतला मोठा निर्णय - Marathi News | Cricket Australia postpones T20 series tour in Afghanistan citing women's vulnerability under Taliban rule | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अफगाणिस्तानमध्ये महिलांवर अन्याय; क्रिकेट ऑस्ट्रेलियाने घेतला मोठा निर्णय

ऑस्ट्रेलियाने पुन्हा एकदा एक मोठा निर्णय घेत अफगाणिस्तानला झटका दिला आहे. ...

कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निम्म्या महिला मतदार, मात्र आतापर्यंत दोनच खासदार - Marathi News | half of the women voters In Kolhapur Hatkanangle Lok Sabha Constituency, but only two MPs so far | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर, हातकणंगले लोकसभा मतदारसंघात निम्म्या महिला मतदार, मात्र आतापर्यंत दोनच खासदार

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुकीचा आणि महिला मतदारांचा विचार करता जवळपास निम्मे महिला मतदार आहेत. परंतु त्या तुलनेत लोकसभेला महिलांना ... ...

Success Story : शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे बँक उभी करणारी हरणगावची महिला सरपंच  - Marathi News | latest news Women Sarpanch of Harangaon who set up agricultural implements bank for farmers | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : शेतकऱ्यांसाठी कृषी अवजारे बँक उभी करणारी हरणगावची महिला सरपंच 

एकवेळ अशी आली जेव्हा प्रत्येक गावकऱ्याच्या दारात एक कृषी अवजारे आलं, कृषी अवजारांची एक मोठी बँकच शेतकऱ्यांसाठी उभी करण्यात यश आलं. ...

नवा खासदार निवडण्यात महिला मतदारांचा वाटा मोठा, लोकसभा मतदारसंघात ४२ टक्के महिला मतदार - Marathi News | women voters have a large share in electing new mp's with 42 percent of women voters in north west mumbai lok sabha constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवा खासदार निवडण्यात महिला मतदारांचा वाटा मोठा, लोकसभा मतदारसंघात ४२ टक्के महिला मतदार

मुंबई पश्चिम उपनगरात एकूण १४ विधानसभा मतदारसंघ येतात. तर, उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई असे तीन लोकसभा मतदारसंघ येतात. ...