चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय? मनोज जरांगे यांच्या आरक्षण यात्रेत मराठा आंदोलकाचा हार्ट अटॅकने मृत्यू "तुम्ही गोळ्या घातल्या, तरी हटणार नाही"; मनोज जरांगेंचा निर्धार, CM फडणवीसांना काय केलं आवाहन? पाणीच पाणी! पावसाचं रौद्ररुप, अटारी बॉर्डर जलमग्न; पाकिस्तानच्या पंजाबमध्ये २ लाख लोक बेघर आमदाराच्या मुलाच्या बंगल्यात घरकाम करणाऱ्या तरुणीचा लटलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० मृत्यू, भारतात... निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण अतिवृष्टी, पुराने सांगली जिल्ह्यात ४९७१ हेक्टरवरील पिकांना फटका; पंचनामे सुरू पुण्यातील व्यक्तीच्या घरावर परस्पर घेतलं कर्ज, 'चॅट जीपीटी'च्या मदतीने पोलिसांनी पकडला मास्टरमाईंड सचिन-शिवानीने आधी चार वर्षाच्या मुलाला विष दिलं अन् स्वतःला संपवलं; चिठ्ठीत काय? "लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
Women, Latest Marathi News
एक काळ्या रंगाच्या दुचाकीवर हेल्मेट घालून आलेल्या दोघांनी महिलेच्या जवळ येत मंगळसूत्र ओढून पळ काढला ...
ऑस्ट्रेलियातील क्वीन्सलँड येथील या खासदाराने आपला लैंगिक छळ झाल्याचा दावा केला. ...
मनाहेल अल-ओतैबी ही फिटनेस ट्रेनर आहे. ...
२००८ मध्ये लग्न झालेल्या एका जोडप्याला २०१२ मध्ये मुलगा झाला. २०१८ मध्ये नवऱ्याने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. ...
आपल्याला स्त्री - पुरुष गुणोत्तरात समतोल राखायचा असेल तर गर्भलिंग निदान करणाऱ्यांची माहिती द्या, पुणे महापालिकेचे आवाहन ...
केंद्र शासनाने स्टँड अप इंडिया ही योजना घोषित केली आहे. यात अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकातील नवउद्योजकांना मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागामार्फत योजना सुरू केली आहे. ...
शेतीच्या कामाशी निगडित या प्रशिक्षणामुळे या महिलांमधील आत्मविश्वास गगनात ड्रोनसारखा भरारी घेऊ लागला आहे. ...
Which bra type is best for everyday use for 16-19 year old girl? : मुलींनी ब्रेसियरची साईज निवडताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात? ...