लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

लैंगिकता हे जगण्याचंच वास्तव, ते का टाळायचं?  - Marathi News | Sexuality is a fact of life, why avoid it? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लैंगिकता हे जगण्याचंच वास्तव, ते का टाळायचं? 

समाजाने स्त्रीच्या लैंगिकतेवर नियंत्रण ठेवण्यासाठी अनेक मिथकं तयार केली आहेत. साहित्यामध्येही त्याचे प्रतिबिंब सातत्याने दिसत आले आहे! ...

गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी सरकार मुलींना मोफत लस देणार; लवकरच जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू होण्याची शक्यता - Marathi News | Government will provide free vaccination to girls to prevent cervical cancer; Campaign likely to start in districts soon | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्भाशय मुखाचा कॅन्सर रोखण्यासाठी सरकार मुलींना मोफत लस देणार; लवकरच जिल्ह्यांमध्ये मोहीम सुरू होण्याची शक्यता

महिलांमध्ये आढळणाऱ्या गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेत मोठी पावले उचलली आहेत. देशातील १४ वर्षे वयोगटातील मुलींसाठी 'ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' (एचपीव्ही) लसीकरण मोहीम देशभर राबविण्याची तयारी सुरू आहे. ...

बारामतीतील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आसाम व पश्चिम बंगालमधील ४ महिलांची सुटका - Marathi News | Police raid prostitution den in Baramati; 4 women from Assam and West Bengal rescued | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारामतीतील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा; आसाम व पश्चिम बंगालमधील ४ महिलांची सुटका

आरोपींनी परराज्यातील महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत त्यातून मिळणाऱ्या पैशांवर उपजीविका चालवीत असल्याचे पोलिस तपासांत उघड झाले ...

Menopause : बायकोच्या मेनोपॉज काळात नवऱ्यानं नेमकं कसं वागावं? तिची चिडचिड-त्याचे टोमणे-सतत भांडणं कशानं.. - Marathi News | How husband should help wife through menopause? why anger towards husband,  what not to say to a menopausal woman? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Menopause : बायकोच्या मेनोपॉज काळात नवऱ्यानं नेमकं कसं वागावं? तिची चिडचिड-त्याचे टोमणे-सतत भांडणं कशानं..

Menopause : नवऱ्याला कळतच नाही की बायको अशी का वागायला लागली, हिचं नेमकं बिनसलं काय? ...

ब्युटी पार्लरच्या नोकरीचे आमिष; पुण्यातील बुधवार पेठेतून ४ बांगलादेशी महिलांची सुटका, एका आरोपीला अटक - Marathi News | Baited with a job at a beauty parlor; 4 Bangladeshi women rescued from Budhwar Peth in Pune, one accused arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ब्युटी पार्लरच्या नोकरीचे आमिष; पुण्यातील बुधवार पेठेतून ४ बांगलादेशी महिलांची सुटका, एका आरोपीला अटक

महिलांना ब्युटी पार्लर किंवा शिवणकामाची नोकरी देण्याचे आणि पैशाचे आमिष दाखवत जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडण्यात येत होते ...

अभिनेत्री श्रेया बुगडे यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर - Marathi News | Actress Shreya Bugde announced for this year's Ram Nagarkar Kalagaurav Award | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अभिनेत्री श्रेया बुगडे यांना यावर्षीचा राम नगरकर कलागौरव पुरस्कार जाहीर

पुरस्कार वितरण समारंभानंतर सुप्रसिद्ध निवेदक राजेश दामले हे श्रेया बुगडे यांची प्रकट मुलाखत घेणार आहेत ...

कायदा अधिक कडक करणार; स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे पाऊल - Marathi News | Law to be made stricter; Health Minister's important step to prevent female foeticide | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कायदा अधिक कडक करणार; स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे पाऊल

गुन्ह्यांची पुनरावृत्ती करणाऱ्यांवर प्रसंगी महाराष्ट्र संघटित गुन्हे नियंत्रण कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्याबाबत कायदेशीर पडताळणी करण्याचे निर्देश देण्यात आले ...

कर्जमाफी, तिसरी-चौथी मुंबई आणि एआय... राज्याच्या अर्थसंकल्पातील १० महत्त्वाच्या घोषणा - Marathi News | Maharashtra Budget 2026-27 Key Highlights, Loan Waivers, and Infrastructure Development Plans | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :कर्जमाफी, तिसरी-चौथी मुंबई आणि एआय... राज्याच्या अर्थसंकल्पातील १० महत्त्वाच्या घोषणा

Maharashtra Budget 2026 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळात राज्याचा २०२५-२६ चा अर्थसंकल्प मांडला. यात घोषित केलेल्या १० महत्त्वाच्या योजना आणि निर्णयांची माहिती खालीलप्रमाणे आहे. ...