लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

चेहऱ्यावर दाढीमिशा म्हणून ट्रोल झालेल्या प्राची निगमचा सल्ला, मुलींनो जे बिघडलेलेच नाही ते दुरुस्त का करता? - Marathi News | Prachi Nigam's special message to women and girls Don't try to fix something that was never broken | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्यावर दाढीमिशा म्हणून ट्रोल झालेल्या प्राची निगमचा सल्ला, मुलींनो जे बिघडलेलेच नाही ते दुरुस्त का करता?

Prachi Nigam's Special Message To Women: चेहऱ्यावर असलेल्या अतिरिक्त केसांमुळे ट्रोल झालेली प्राची निगम पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते तिने सांगितलेल्या एका खास गोष्टीमुळे...  ...

यंदा महिला खासदारांचा टक्का वाढेल? प्रमुख राजकीय पक्षांतर्फे मातब्बर महिला उमेदवार रिंगणात - Marathi News | Will the percentage of women MPs increase this year? Major political parties are fielding strong female candidates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :यंदा महिला खासदारांचा टक्का वाढेल? प्रमुख राजकीय पक्षांतर्फे मातब्बर महिला उमेदवार रिंगणात

लोकसभेत जाणाऱ्या महिलांचा टक्का वाढण्याची शक्यता बोलून दाखविली जात आहे ...

दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल - Marathi News | Tired of being harassed by the father in law for half a year An extreme step taken by newlyweds in Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दीड वर्षांपासून होणाऱ्या सासरच्या छळाला कंटाळली; बारामतीत नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल

लग्नामध्ये आम्हाला मान पान केला नाही, तसेच माहेरहून पाच लाख रुपये घेऊन ये, दोन तोळे सोने घेऊन ये असे म्हणत केला छळ ...

मुलीला पाळी आली की अवतीभोवतीच्या महिलांंचंही वागणंच बदलतं, असं का? मासिक पाळीविषयी अज्ञान का? - Marathi News | World Menstrual Hygiene Day : Taboos about menstruation, young girl and menstrual health problems | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :मुलीला पाळी आली की अवतीभोवतीच्या महिलांंचंही वागणंच बदलतं, असं का? मासिक पाळीविषयी अज्ञान का?

World Menstrual Hygiene Day: मुलींना मासिक पाळी येणं म्हणजे काहीतरी भयंकर असं अजूनही आपल्या भवतालचं वातावरण का आहे? ...

ऋतूचक्राचा कसला विटाळ? मासिक पाळी म्हणजे जगण्याचा आधार, त्याविषयी का आळीमिळी गुपचिळी? - Marathi News | World Menstrual Hygiene Day : hygiene and period pain, myths taboos about period, health problem of women | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ऋतूचक्राचा कसला विटाळ? मासिक पाळी म्हणजे जगण्याचा आधार, त्याविषयी का आळीमिळी गुपचिळी?

World Menstrual Hygiene Day : मासिक पाळीतल्या दिवसातली अस्वच्छता मोठ्या आजारांचे कारण ठरते. ...

सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव, भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, ६ महिन्यांत होणार सुविधा सुरू - Marathi News | The mother's name is also on the Satbara passage the initiative of the land record department, the facility will be started in 6 months | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सातबारा उताऱ्यावर आईचेही नाव, भूमी अभिलेख विभागाचा पुढाकार, ६ महिन्यांत होणार सुविधा सुरू

१ मे २०२४ नंतर जन्मलेल्या व्यक्तीच्या नावे जमीन खरेदीनंतर सातबारा उताऱ्यावर अर्जदारासह आईच्या नावाचा समावेश होणार ...

एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेला; आताच्या बॉयफ्रेंडने कारने उडवले; पिंपरीतील खळबळजनक घटना - Marathi News | X went to meet girlfriend Blown by car by now boyfriend Incident in Pimpri | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :एक्स गर्लफ्रेंडला भेटायला गेला; आताच्या बॉयफ्रेंडने कारने उडवले; पिंपरीतील खळबळजनक घटना

जुना बॉयफ्रेंड तरुणीशी बोलत थांबलेला असताना नवीन बॉयफ्रेंडने कारने उडवले, तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाणही केली ...

मोठी बातमी! मातेचे दूध विक्री करण्यावर बंदी; FSSAI चा इशारा, सापडल्यास ५ लाखांचा दंड - Marathi News | Big news! Ban on sale of Mother humen breast milk; Warning from FSSAI, otherwise a fine of 5 lakhs | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोठी बातमी! मातेचे दूध विक्री करण्यावर बंदी; FSSAI चा इशारा, सापडल्यास ५ लाखांचा दंड

FSSAI Ban on Sale of Breast Milk: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने अशी विक्री चुकीची असल्याचा आदेश दिला असून याचे व्यापारीकरण बेकायदेशीर असल्याचे म्हटले आहे. ...