Tokyo Plans To Introduce a Four-Day Workweek: जपानमधला जन्मदर चिंताजनक प्रमाणात कमी झाला आहे. त्यामुळेच टोकियो सरकारने एक निर्णय घेतला असून सध्या त्याची चर्चा जगभर सुरू आहे. ...
Arvind Kejriwal And AAP : दिल्ली विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी मोठी घोषणा केली आहे. आप सरकारने दिल्लीतील महिलांना दिलेलं वचन आता पूर्ण केलं आहे. ...
लाडकी बहीण योजनेच्या निकषांत बदल करण्यात आल्याचे,लाडक्या बहिणींना अपात्र करण्याचे काम सरकारच्यावतीने सुरू असल्याचे मेसेज सोशल मीडियावर फिरत आहेत. याबाबत आता स्वत: महिला व बाल कल्याण विभागाने माहिती दिली आहे. (Ladki Bahin Yojana New Update) ...
राज्यातील अल्पसंख्याक बहुल क्षेत्रामध्ये महिलांसाठी राबविण्यात येत असलेल्या स्वयंसहायता बचत गट योजनेच्या २०२४-२५ आर्थिक वर्षासाठी ७ कोटींचा निधी वितरित करण्यास अल्पसंख्याक विकास विभागाने मान्यता दिली आहे. (Minority Development Department) ...
जालना येथील एका भावाने स्वत: च्या खात्यावर आलेले लाडक्या बहीण योजनेचे पैसे चक्क शासन दरबारी परत केल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. काय आहे प्रकरण वाचा सविस्तर (Ladki Bahin Yojana) ...