लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महिला

महिला

Women, Latest Marathi News

अनैतिक संबंधातून चुलतीचा खून; बिबट्याच्या हल्ल्याचे रचले नाटक, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना - Marathi News | murder of a cousin through an immoral relationship Dramatic drama of leopard attack incident in Daund taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनैतिक संबंधातून चुलतीचा खून; बिबट्याच्या हल्ल्याचे रचले नाटक, दौंड तालुक्यातील खळबळजनक घटना

‘बिबट्याने हल्ला करून ठार केले,’ असे खोटे सांगितले, शवविच्छेदन अहवालात हा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्याने झालेला नसल्याचे स्पष्ट झाले ...

हडपसर येथे बांधकाम मजूर महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू - Marathi News | A woman construction worker died after falling from the first floor in Hadapsar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हडपसर येथे बांधकाम मजूर महिलेचा पहिल्या मजल्यावरून पडून मृत्यू

सुरक्षिततेच्या उपाययोजना न केल्याने महिलेला आपला जीव गमवावा लागला ...

महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना - Marathi News | Women will molest students Bus directly to police station pmpml govt instructions to driver and conductor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महिला, विद्यार्थिनींना छेडछाड कराल! बस थेट पोलीस ठाण्यात, पीएमपीच्या वाहक-चालकांना सूचना

महिला प्रवाशांना अधिक सुरक्षित वाटावे, त्यांचा प्रवास अधिक सुरक्षित होण्यासाठी पीएमपीच्या वाहतूक विभागाने विविध निर्णय घेतले आहेत ...

स्वारगेट एसटी बसस्थानक बलात्कार प्रकरण; आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार - Marathi News | Swargate ST bus stand rape case Chargesheet to be filed against accused within fifteen days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :स्वारगेट एसटी बसस्थानक बलात्कार प्रकरण; आरोपीविरुद्ध पंधरा दिवसांत दोषारोपपत्र दाखल करणार

पोलिसांनी आरोपीला गुनाट गावातून अटक केल्यावर आरोपी दत्तात्रय गाडे याला न्यायालयात हजर करण्यात आले. ...

उन्हाळ्यात स्वयंपाक करताना घामाघूम होता? लगेच 'हा' पंखा आणा, स्वस्तात मस्त पोर्टेबल हवा - Marathi News | Product Review For Gaiatop USB Desk Fan, portable fan shopping at low price | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात स्वयंपाक करताना घामाघूम होता? लगेच 'हा' पंखा आणा, स्वस्तात मस्त पोर्टेबल हवा

Product Review For Gaiatop USB Desk Fan: उन्हाळ्यात स्वयंपाक करताना अक्षरश: घामाच्या धारा लागतात. हा त्रास टाळण्यासाठी लगेचच करून टाका ही स्वस्तात मस्त खरेदी..(portable fan shopping at low price) ...

नेहमीच थकल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबीन कमी? 'हा' पदार्थ खा- अशक्तपणा झटकून मिळेल एनर्जी - Marathi News | how to get rid of anemia, best food to increase iron level or hemoglobin in body, how to improve iron level in body | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नेहमीच थकल्यासारखं वाटतं, हिमोग्लोबीन कमी? 'हा' पदार्थ खा- अशक्तपणा झटकून मिळेल एनर्जी

How To Get Rid Of Anemia: हिमोग्लोबीन वाढविण्याचा हा एक सगळ्यात सोपा उपाय आहे. नियमितपणे केल्यास काही दिवसांतच फरक दिसून येईल..(best food to increase iron level or hemoglobin in body) ...

फ्रिजमध्ये भाज्यांचा वास- पदार्थ सांडतात? ‘हे’ भन्नाट कव्हर पाहिले का, आजच विकत आणा... - Marathi News | silicone stretch lid use cases how to use stretchable silicon lid cover | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फ्रिजमध्ये भाज्यांचा वास- पदार्थ सांडतात? ‘हे’ भन्नाट कव्हर पाहिले का, आजच विकत आणा...

silicone stretch lid use cases : how to use stretchable silicon lid cover : कित्येकदा फ्रिजमध्ये ठेवलेले अन्नपदार्थ बाहेर काढताना सांडतात, असे होऊ नये यासाठी वापरुन पाहा हे सिलिकॉन लिड कव्हर्स... ...

Satara Crime: साताऱ्यात चालत्या एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर - Marathi News | Minor girl molested in a moving ST in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात चालत्या एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग, महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

Satara ST Bus Sexual Harassment: साताऱ्यात पोवई नाक्यावर एसटीमध्ये अल्पवयीन मुलीचा हात धरून तिचा विनयभंग केला. ...