लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

कुटुंबासाठी महिला जातपंचायतीला भिडली; बहिष्कार टाकणाऱ्यांविरोधात गाठले पोलिस ठाणे - Marathi News | Woman confronts caste panchayat for family; Police station approached against those boycotting; Case registered against 10 people | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :कुटुंबासाठी महिला जातपंचायतीला भिडली; बहिष्कार टाकणाऱ्यांविरोधात गाठले पोलिस ठाणे

१० जणांवर गुन्हा ...

मुली पळून गेल्याचं प्रकरण: उल्हासनगरमधील दोन महिला केअरटेकरची नोकरीच गेली - Marathi News | Girls run away case: Two female caretakers in Ulhasnagar lose their jobs | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुली पळून गेल्याचं प्रकरण: उल्हासनगरमधील दोन महिला केअरटेकरची नोकरीच गेली

निरीक्षणगृहाच्या १० फूट उंच भिंत व त्यावरील लोखंडी जाळी तोडून अल्पवयीन मुली पळून केल्याचे निष्पन्न झाले. ...

आईवडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मुलभूत अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल - Marathi News | It is the fundamental right of girls to receive education expenses from their parents; Important verdict of the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आईवडिलांकडून शिक्षणाचा खर्च घेणे मुलींचा मुलभूत अधिकार; सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Supreme Court Latest News: मुलींना शिकवणे ही आईवडिलांची जबाबदारी आहे. मुलींना शिक्षणासाठी आईवडिलांकडे पैसे मागण्याचा मुलभूत अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात म्हटले आहे. ...

शुभदाच्या खुनाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; थेट रश्मी शुक्ला यांना पत्र - Marathi News | National Commission for Women takes serious note of shubhada kodare murder direct letter to rashmi shukla | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदाच्या खुनाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून गंभीर दखल; थेट रश्मी शुक्ला यांना पत्र

प्रकरणाचा तपास निष्पक्ष आणि कालबद्ध पद्धतीने करून एफआयआरच्या प्रतीसह सविस्तर कारवाई अहवाल २ दिवसांच्या आत आयोगाला सादर करावा ...

शुभदा कोदारे हत्या प्रकरण! तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांची भूमिका घेणारे मदतीला आलेच नाहीत - Marathi News | Only bystanders did not come to her aid until she died shubhada kodare murder case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शुभदा कोदारे हत्या प्रकरण! तिचा जीव जाईपर्यंत केवळ बघ्यांची भूमिका घेणारे मदतीला आलेच नाहीत

आरोपी तरुणीवर हल्ला करत असताना ४० ते ५० लोक उभे असतानाही मदतीला कोणीही आलेच नाही, नाहीतर कदाचित शुभदा वाचली असती ...

Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या - Marathi News | Ulhasnagar: A window was broken and a bomb exploded; 8 girls escaped from the government observation home | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Ulhasnagar: खिडकीचे गज वाकवून ठोकली धूम; शासकीय निरीक्षण गृहातून ८ मुली पळाल्या

उल्हासनगर कॅम्प नं-५ परिसरात शांतीभवन येथे शासकीय मुलीचे निरीक्षणगृह आहे. याठिकाणी घरातून पळून आलेल्या मुली, रेल्वे, बस स्थानक आदी ठिकाणी सापडलेल्या अल्पवयीन मुली ठेवण्यात येतात.  ...

नोकरीही करा, घरही सांभाळा-मुलांचंही पाहा, महिला म्हणतात आता पुरे! नको ती नोकरी कारण.. - Marathi News | Sweden's 'soft girl' trend, women quitting work, but why? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :नोकरीही करा, घरही सांभाळा-मुलांचंही पाहा, महिला म्हणतात आता पुरे! नको ती नोकरी कारण..

नोकरी सोडून घरी बसणाऱ्या बायकांची गोष्ट, नवा ‘साॅफ्ट गर्ल’ हा ट्रेण्ड. ...

पोरींनो, जरा जपून! मुलींना ‘बॅड बॉय’चे आकर्षण, उद्धट-उर्मट तरुण मुलींना वाटतोय ‘हॉट’!. - Marathi News | bad boys era young girls find them 'hot'! | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पोरींनो, जरा जपून! मुलींना ‘बॅड बॉय’चे आकर्षण, उद्धट-उर्मट तरुण मुलींना वाटतोय ‘हॉट’!.

bad boys era young girls find them 'hot'! : बॅडबॉय एरा प्रकरणाची चर्चा, बिघडलेल्या, वाया गेलेल्या तरुणांचे वाढतेय आकर्षण ...