लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महिला

महिला, मराठी बातम्या

Women, Latest Marathi News

जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाची जोड; शेतकऱ्याची कन्या पंचवीसाव्या वर्षी न्यायाधीश - Marathi News | A combination of determination perseverance and hard work Farmer daughter becomes a judge at the age of twenty-five | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जिद्द, चिकाटी अन् परिश्रमाची जोड; शेतकऱ्याची कन्या पंचवीसाव्या वर्षी न्यायाधीश

आई - वडिलांनी नेहमी प्रेरणा देत शिक्षणात साथ दिल्यानेच हे यश प्राप्त झाले ...

Chaitra Navratri 2025: नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आला तर कोणती पूजा करावी ते जाणून घ्या! - Marathi News | Chaitra Navratri 2025: Know which puja to perform if menstruation occurs during Navratri! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaitra Navratri 2025: नवरात्रीच्या काळात मासिक धर्म आला तर कोणती पूजा करावी ते जाणून घ्या!

Chaitra Navratri 2025: सध्या चैत्र नवरात्र सुरू आहे, त्यादरम्यान मासिक पाळी आली म्हणून उपासना अर्धवट सोडू नका, तर पुढील माहिती वाचा. ...

Swargate Case: आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा - Marathi News | Whatever happened in the Swargate case happened with the consent of both so it is not a crime said Lawyer | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरोपी आणि तरुणीचे संमतीने संबंध झाले असून तो गुन्हा नाही; गाडेच्या जामीन अर्जात वकिलांचा दावा

फलटणला जाण्यासाठी पहाटेपासून दर १ तासाला बस आहे, तरुणी ही वेळोवेळी फलटणला जात असल्याने तिला याबाबत माहिती असूनही अनोळखी माणसासोबत जाणे ही बाब अशक्य आहे ...

सासरच्या घरासमोर आंदोलनाला बसलेल्या शालिनीची दुसरी बाजू समोर आली; हनिमूनला तिने हातही...  - Marathi News | Trending story UP: Another side of Shalini Sangal, who was protesting in front of her in-laws' house, came to light; she even held hands during her honeymoon... husband pranav singhal allegation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सासरच्या घरासमोर आंदोलनाला बसलेल्या शालिनीची दुसरी बाजू समोर आली; हनिमूनला तिने हातही... 

एका नवविवाहित जोडप्याची देशभरात खूप चर्चा होत आहे. पत्नी शालिनी संगलने सासरच्यांवर घरात घेत नसल्याचा आरोप करून आंदोलनाचे अस्त्र उगारले आहे. ...

बीडच्या 'खाकी'तील 'लाडकी बहीण' राज्यात अव्वल; पोलिसांची डागाळलेली प्रतिमा उंचावली - Marathi News | Beed's 'Ladki Bhain' in 'Khaki' tops the state; who is vimal kothule | Latest beed News at Lokmat.com

बीड :बीडच्या 'खाकी'तील 'लाडकी बहीण' राज्यात अव्वल; पोलिसांची डागाळलेली प्रतिमा उंचावली

बीडच्या पोलीस दलात कार्यरत असलेल्या विमल नंदकिशोर कोठुळे यांनी ९०० पैकी ७८८ गुण मिळवून राज्यात पहिला क्रमांक पटकावला. ...

Lakhpati Didi Yojana: लखपती दीदींनी शोधल्या नव्या वाटा; उमेद अभियानातून मिळते नवी उमेद वाचा सविस्तर - Marathi News | Lakhpati Didi Yojana: Lakhpati Didi has discovered new paths; New hope from Umed Abhiyaan Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :लखपती दीदींनी शोधल्या नव्या वाटा; उमेद अभियानातून मिळते नवी उमेद वाचा सविस्तर

Lakhpati Didi Yojana: उमेद अभियानांतर्गत (Umed Abhiyaan) राज्य स्तरावरून लखपती दीदीच्या (Lakhpati Didi) कामाची रँकिंग जाहीर करण्यात आली असून, त्यानुसार राज्यात बीड जिल्हा चौथ्या क्रमांकावर, तर विभागात नंबर वन ठरला आहे. ...

हनिमूनला जाताच पतीनं बोलणं बंद केलं, मग केली अशी मागणी, आता सासरच्या घराबाहेर महिला करतेय आंदोलन   - Marathi News | Husband stopped talking to her as soon as she went on honeymoon, then made this demand, now woman is protesting outside in-laws' house | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हनिमूनला जाताच पतीनं बोलणं बंद केलं, मग केली अशी मागणी, आता सासरच्या घराबाहेर महिला...

महिनाभरापूर्वीच लग्न झालेल्या शालिनी संगल नावाच्या महिलेच्या वाट्याला संसाराचा अतिशय कटू अनुभव आला असून, तिला आता अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी चक्क सासरच्या मंडळींविरोधातच आंदोलनाला बसावं लागलं आहे.  ...

जिल्ह्यात तीन महिन्यांत वाढल्या महिला अत्याचाराची घटना - Marathi News | Incidents of violence against women have increased in the district in three months | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्ह्यात तीन महिन्यांत वाढल्या महिला अत्याचाराची घटना

बलात्कार, विनयभंग वाढतेच : अल्पवयीन बालिका ठरताहेत लक्ष्य ...