हेल्पिंग हार्ट चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यावतीने प्लास्टिक निर्मूलन मोहीम राबविण्यात येते. या अंतर्गत आर्वी आणि जाम शाखेतील महिलांना कापडी पिशवी निर्मितीचे प्रशिक्षण देण्यात आले. ...
केवळ एका महिन्यात दोन लाख रुपये किमतीच्या उत्पादनाची विक्री करून नवा विक्रम प्रस्थापित करतात. ही किमया वर्धा जिल्ह्यातील देवळी तालुक्यातील लोणी या केवळ ११०० लोकवस्ती असलेल्या गावातील महिलांनी करून दाखविली. ...
गरोदर स्त्रीच्या मनोआरोग्याचेही महत्त्व जाणण्याची गरज बंगळुरु येथील निम्हान्समधील (नॅशनल इन्स्टीट्यूट आॅफ मेंटल हेल्थ अॅन्ड न्यूरो सायन्सेस) आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या मानसशास्त्रज्ञ डॉ. प्रभा चंद्रा यांनी येथे व्यक्त केली. ...
बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे आणि कुणी लपूनछपून बालविवाह केला तरी तो उघडकीस येणारच ही भावना लोकांमध्ये निर्माण होणे आवश्यक आहे. दुसरीकडे मुलांना सुद्धा त्यांच्या मानवाधिकारांबाबत सतर्क करावे लागेल. ...
एकीकडे कुंकू, बांगड्या यावरील जीएसटी रद्द करून महिलांविषयीच्या धोरणाचा गाजावाजा होत असताना सॅनिटरी पॅडसवर मात्र २२ टक्के जीएसटी का लावण्यात आला आहे, असा सवाल गुरुवारी राष्ट्रवादी महिला आघाडीने व्यक्त केला. याप्रश्नी त्यांनी सांगलीत निदर्शने करीत पॅडस ...