लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
विधानसभा हिवाळी अधिवेशन

विधानसभा हिवाळी अधिवेशन

Winter session maharashtra, Latest Marathi News

शेवटच्या आठवड्यात विदर्भासाठी पॅकेज? पायाभूत सुविधा प्रकल्पांसह नव्या प्रकल्पांचा समावेश - Marathi News | maharashtra winter session 2022 package for vidarbha could be in this week | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :शेवटच्या आठवड्यात विदर्भासाठी पॅकेज? पायाभूत सुविधा प्रकल्पांसह नव्या प्रकल्पांचा समावेश

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात विदर्भासाठी पॅकेजची घोषणा करण्याची तयारी शिंदे-फडणवीस सरकारने केली आहे. ...

विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या सामन्यात ‘विदर्भ’ झाकोळला; मुद्दे रेटून धरण्यात आमदार कमी पडले! - Marathi News | maharashtra winter session 2022 vidarbha issue remained covered in opposition and rulers dispute | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :विरोधक-सत्ताधाऱ्यांच्या सामन्यात ‘विदर्भ’ झाकोळला; मुद्दे रेटून धरण्यात आमदार कमी पडले!

नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंडाचे श्रीखंड, कर्नाटकची दडपशाही अन् सत्ताधारी-विरोधकांमध्ये झालेल्या ‘तू तू- मैं मैं’ यांनीच पहिला आठवडा गाजला. ...

कर्नाटक सीमा वादावर चर्चा की प्रस्ताव? शिंदे-फडणवीस सरकार अजून निश्चित करु शकले नाही - Marathi News | maharashtra winter session 2022 discussion or proposal on karnataka border dispute shinde fadnavis govt could not decide yet | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कर्नाटक सीमा वादावर चर्चा की प्रस्ताव? शिंदे-फडणवीस सरकार अजून निश्चित करु शकले नाही

विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यात कर्नाटक सीमा वाद हा मुख्य मुद्दा राहील. ...

अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात का भरकटली दिशा? विरोधकांनी संधी का साधली नाही? - Marathi News | maharashtra winter session 2022 why did the direction go astray in the first week of the convention | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात का भरकटली दिशा? विरोधकांनी संधी का साधली नाही?

राजकीय हिशेब चुकते करण्यातच सगळा वेळ पडला खर्ची, जनतेचे प्रश्न चर्चेला येणार तरी कधी? ...

कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध - Marathi News | Situ's opposed to changes in labour law to include capitalists and employers | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कामगार कायद्यात भांडवलदार आणि मालक धार्जिणे बदल करण्यास सीटूचा विरोध

नागपूर येथे विधान सभेचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात केंद्र सरकार प्रमाणे राज्य सरकारही कामगार कायद्यात बदल करणार आहे. या बदलात कामगाराना संरक्षण देणाऱ्या तरतुदी हटवून त्या ऐवजी भांडवलदार व मालकांच्या फायद्याचे बदल प्रस्तावित आहेत. ...

विशेष लेख: आम्हाला माहिती असलेले अजितदादा कुठे हरवले..? - Marathi News | maharashtra winter session where did the ajit pawar we know disappear to | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विशेष लेख: आम्हाला माहिती असलेले अजितदादा कुठे हरवले..?

संपलेल्या आठवड्यात ते अजितदादा कोणालाच कुठं का दिसेनात..? हा प्रश्न ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना पडलाय. ...

संतांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अंधारेंविरोधात गुन्हे दाखल करा; वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - Marathi News | File cases against the Andhare who make statements against the saints; Warkari's demand to the Chief Minister | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संतांच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या अंधारेंविरोधात गुन्हे दाखल करा; वारकऱ्यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Nagpur News सुषमा अंधारे यांनी संतांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यामुळे व्यथित झालेल्या वारकरी संप्रदायातील काही वारकऱ्यांनी रामगिरी या निवासस्थानी येऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. ...

हिवाळी अधिवेशन २०२२; आमदारांसह, अधिकारी, कर्मचारी सर्दीने बेजार - Marathi News | Winter Session 2022; MLAs, officials, employees sick with cold | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हिवाळी अधिवेशन २०२२; आमदारांसह, अधिकारी, कर्मचारी सर्दीने बेजार

Nagpur News हिवाळी विधिमंडळ अधिवेशनासाठी राज्यभरातून आलेल्या आमदारांसह अधिकारी, कर्मचारी सर्दी, खोकल्याने बेजार झाले आहेत. ...