विधानसभा हिवाळी अधिवेशन FOLLOW Winter session maharashtra, Latest Marathi News
‘लोकपाल’च्या धर्तीवर कायदा करणारे महाराष्ट्र पहिले राज्य ...
विरोधकांनी संत्र्यावरून सत्ताधाऱ्यांना टार्गेट केले. ...
ऑनलाइन लॉटरीच्या दुष्परिणामांविषयी नागरिकांमध्ये जाणीव जागृती निर्माण होण्यासाठी व्यापक स्तरावर मोहीम राबविण्यात येईल. ...
नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गानंतर राज्यात आणखी एका मोठ्या महामार्गाच्या दृष्टीने पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. ...
राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यात पाच हजार १५० इलेक्ट्रीक बसेस भाडेतत्वावर घेण्याबाबत संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. ...
वाशिम जिल्ह्यातील गायरान जमीन हस्तांतर प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी विधानसभेत निवेदन करत सद्सद् विवेकबुद्धीला स्मरून हा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...
काहीही झाले तरी फिल्मसिटी-बॉलिवूड राज्याबाहेर जाणार नाही, अशी भूमिका राज्य शासनातर्फे मंत्री शंभुराज देसाई यांनी मांडली. ...
विहित कालावधीत टीईटी उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना सेवेतून कमी केले जाईल, असे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी विधानसभेत घोषित केले. ...