लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
थंडीत त्वचेची काळजी

थंडीत त्वचेची काळजी

Winter care tips, Latest Marathi News

हिवाळ्यात शरीर आतून गरम ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचं करा सेवन! - Marathi News | Diet foods which keep body warm in winter | Latest food News at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात शरीर आतून गरम ठेवण्यासाठी 'या' पदार्थांचं करा सेवन!

हिवाळ्यात थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण वुलनचे कपडे वापरतात. याने शरीर गरम राहतं. ...

हिवाळ्यात आवळ्याचा मुरांबा खाण्याचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक् - Marathi News | Health benefits of amla murabba or aavlyacha muramba | Latest food News at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात आवळ्याचा मुरांबा खाण्याचे 'हे' फायदे वाचून व्हाल अवाक्

हिवाळ्यात आवळ्याची अवाक् वाढते. तसेच बाजारातही मुबलक प्रमाणात आवळे उपलब्ध होतात. आवळ्याची चटणी, मुरांबा अनेक लोकांना आवडतो. तसेच हे आरोग्यासाठी अत्यंत पौष्टिक असतं. ...

हिवाळ्यातील ट्रिप होईल खास; 'या' ठिकाणांची करा सैर - Marathi News | These destinations to visit in winter in india | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हिवाळ्यातील ट्रिप होईल खास; 'या' ठिकाणांची करा सैर

हिवाळा सुरू झाला असून वातावरणातही गारवा जाणवू लागला आहे. हिवाळ्यात अनेक लोक फिरायला जाण्यासाठी प्लान करत असतात. पण अनेकजण प्लान करताना कनफ्युज असतात. ...

थंडीत केसांच्या सर्व समस्यांवर 'हे' घरगुती तेल ठरतं फायदेशीर - Marathi News | Special homemade oil for hair growth and dandruff issues | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :थंडीत केसांच्या सर्व समस्यांवर 'हे' घरगुती तेल ठरतं फायदेशीर

सौंदर्य जपण्यासाठी त्वचेची काळजी घेण्यासोबतच केसांचीही काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. जसं वातावरण बदलत जातं तसा त्याचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. ...

हिवाळ्यात टाचांना पडणार नाही भेगा, जेव्हा वापराल 'या' घरगुती टिप्स! - Marathi News | Cracked heels in winter home remedies for cracked heel | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात टाचांना पडणार नाही भेगा, जेव्हा वापराल 'या' घरगुती टिप्स!

थंडीला सुरूवात होताच टाचांना भेगा पडण्याची समस्या अनेकांना हैराण करते. कितीही स्वच्छता करा, गरम पाण्यात बुडवून पाय स्वच्छ करा, टाचांना भेगा पडतात. ...

थंडीच्या दिवसात वाढतो अस्थमा अटॅकचा धोका, 'या' गोष्टींची घ्या काळजी! - Marathi News | Tips for asthma patients follow these tips to avoid asthma attacks during winter | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :थंडीच्या दिवसात वाढतो अस्थमा अटॅकचा धोका, 'या' गोष्टींची घ्या काळजी!

अस्थमा म्हणजेच दम्याच्या रूग्णांसाठी हिवाळा हा फारच त्रासदायक असतो. हवेत वाढणारे प्रदूषण कण आणि कमी होणाऱ्या तापमानामुळे अस्थमाच्या रूग्णांचा त्रास अधिक वाढतो. ...

हिवाळ्यात आलं-लसणाचं लोणचं ठरतं फायदेशीर; असं करा तयार - Marathi News | Benefits of eating ginger garlic pickle in winter season | Latest food News at Lokmat.com

फूड :हिवाळ्यात आलं-लसणाचं लोणचं ठरतं फायदेशीर; असं करा तयार

भारतीय खाद्य संस्कृतीमध्ये समाविष्ट होणाऱ्या अनेक पदार्थांचा आयुर्वेदाच्या आधारावर समावेश करण्यात आला आहे. हिवाळ्यात सर्दी-खोकला आणि इतर इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी लसणाचा आहारात समावेश केला जातो. ...

हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी; वापरा 'या' सोप्या टिप्स - Marathi News | Beauty Tips winter skin care tips | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :हिवाळ्यात अशी घ्या त्वचेची काळजी; वापरा 'या' सोप्या टिप्स

हिवाळ्यात त्वचा ड्राय होते आणि ड्रायनेसमुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. अशातच थंडीत जर तुम्हाला तुमची त्वचा तजेलदार आणि मुलायम ठेवायचे असेल तर तुम्हाला त्वचेची खास काळजी घेणं आवश्यक आहे. ...