लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
थंडीत त्वचेची काळजी

थंडीत त्वचेची काळजी

Winter care tips, Latest Marathi News

थंडीत मॉईश्चरायजर लावताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; त्वचा राहील कायम ग्लोईंग - Marathi News | Winter Skin Care Tips about Applying Moisturizer : Remember 3 things while applying moisturizer in winter; The skin will remain permanently glowing | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीत मॉईश्चरायजर लावताना लक्षात ठेवा ३ गोष्टी; त्वचा राहील कायम ग्लोईंग

Winter Skin Care Tips about Applying Moisturizer : मॉईश्चरायजरची निवड करताना आणि ते लावताना योग्य ती काळजी घ्यायला हवी. ...

हिवाळ्यात सतत सर्दी- खोकल्याचा त्रास, वारंवार आजारपण नको तर प्या खास सरबत, प्रतिकारशक्ती राहील उत्तम - Marathi News | Best immunity booster juice for winter season, How to boost immunity in winter season? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :हिवाळ्यात सतत सर्दी- खोकल्याचा त्रास, वारंवार आजारपण नको तर प्या खास सरबत, प्रतिकारशक्ती राहील उत्तम

Health Tips For Winter: हिवाळ्यात सर्दी, खाेकला, ताप असे संसर्गजन्य आजार कायम होत असतात. हे आजार होऊ नये, म्हणून हे खास सरबत नेहमीच घेत चला. रोगप्रतिकारक शक्ती वाढते. (immunity booster juice for winter season)  ...

थंडी आली, मेथीचे लाडू केले की नाही? सोपी रेसिपी, सांधेदुखी - हाडांची दुखणी ठेवा लांब - Marathi News | How to Make Methi ladoo Easy Recipe Winter Special : It's cold, Easy recipe of Fenugreek - Methi ladoo, joint pain - keep bone pain away | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडी आली, मेथीचे लाडू केले की नाही? सोपी रेसिपी, सांधेदुखी - हाडांची दुखणी ठेवा लांब

How to Make Methi ladoo Easy Recipe Winter Special : पूर्वी आपली आजी किंवा आई आवर्जून हे लाडू करायची. पण आता ते कसे करायचे असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर ही घ्या सोपी रेसिपी... ...

थंडीत हृदयासंबंधी धोका वाढतो, संशोधनातून स्पष्ट, 'या' गोष्टी आधी टाळा - Marathi News | heart-attack-cases-increases-in-winter-study-says-avoid-these-things-to-have-normal-life | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :थंडीत हृदयासंबंधी धोका वाढतो, संशोधनातून स्पष्ट, 'या' गोष्टी आधी टाळा

थंडी पडायला सुरुवात झाली आहे. सर्दी, खोकला, ताप येणे या गोष्टी सामान्यच आहेत. मात्र आणखी काही गंभीर आजार हिवाळ्यात लगेच होऊ शकतात. ...

थंडीमुळे त्वचा तडतडते, साबणाऐवजी वापरा ३ गोष्टी, त्वचा राहील कोमल-मुलायम - Marathi News | Beauty Tips Skin Care in Winter Season : Cold makes the skin crack, use 3 things instead of soap, the skin will remain soft-soft | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :थंडीमुळे त्वचा तडतडते, साबणाऐवजी वापरा ३ गोष्टी, त्वचा राहील कोमल-मुलायम

Beauty Tips Skin Care in Winter Season : साबणामुळे थंडीच्या काळात त्वचेचा कोरडेपणा वाढतो. अशावेळी साबणाला काय पर्याय असू शकतात याविषयी ...

खुप सर्दी झाली, नाक सतत बंद, डोकेदुखी? ६ उपाय, सर्दीचा त्रास होईल लवकर कमी.. - Marathi News | Got a bad cold, constantly stuffy nose, headache? 6 remedies, the suffering of cold will reduce soon.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खुप सर्दी झाली, नाक सतत बंद, डोकेदुखी? ६ उपाय, सर्दीचा त्रास होईल लवकर कमी..

Winter Problems वातावरणात झालेल्या बदलांमुळे अनेकांना सर्दी आणि नाक बंद होण्याची समस्या निर्माण होते, ५ घरगुती उपाय करून पहा लगेच आराम मिळेल. ...

लोकरीचे कपडे वर्षानुवर्षे दिसतील नव्यासारखे, फक्त कपडे धुताना लक्षात ठेवा ४ गोष्टी - Marathi News | Cleaning Hacks: How to take care of woolen clothes? 4 Tips for washing woolen clothes | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :लोकरीचे कपडे वर्षानुवर्षे दिसतील नव्यासारखे, फक्त कपडे धुताना लक्षात ठेवा ४ गोष्टी

How To Wash Woolen Clothes: लोकरीचे कपडे धुताना, वाळत टाकताना या काही गोष्टी लक्षात ठेवा. यामुळे कपड्यांवरची चमक कमी होणार तर नाहीच शिवाय कपडे सैलसरही होणार नाहीत. ...

फक्त ‘८’ गोष्टी करा आणि हिवाळ्यात कमवा रोगप्रतिकारशक्ती, तब्येत राहील एकदम फिट आणि वाटेल फ्रेश - Marathi News | Just do '8' things and boost your immune system, this winter stay fit and feel fresh | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :फक्त ‘८’ गोष्टी करा आणि हिवाळ्यात कमवा रोगप्रतिकारशक्ती, तब्येत राहील एकदम फिट आणि वाटेल फ्रेश

Winter Problems Immunity Boost ऋतूत बदल झाला की अनेक लोकं आजारी पडतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आहारात बदल करणे महत्वाचे ...