लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Hair Care Tips For Dry And Freezy Hair: हिवाळ्यात केस खूपच ड्राय होतात. डल दिसतात. अशा केसांसाठी घरच्याघरी फक्त १० रुपयांत हेअर स्पा कसं करायचं ते बघा (Winter care tips for dry hair).. ...
6 Amazing Health Benefits Of having Amla gooseberry in winter season : आवळ्यामध्ये भरपूर जीवनसत्त्वे आणि अँटीऑक्सिडंट असतात जे शरीराला अनेक आजारांशी लढण्यास मदत करतात. ...
Easy Mix Veg Soup Recipe for Winter season : विविध रंगांच्या, चवीच्या भाज्या लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या पोटात गेल्यास व्हिटॅमिन्स, खनिजे मिळण्यास मदत होते. ...