अमेरिकेच्या सेरेना विल्यम्ससह लॅटव्हियाच्या एलेना ओस्तापेंको आणि जर्मनीच्या अँजेलिका कर्बर यांनी आपआपल्या लढतीत सरळ दोन सेटमध्ये बाजी विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या महिला एकेरी गटाची उपांत्य फेरी गाठली. ...
स्वित्झर्लंडचा रॉजर फेडरर हा दिग्गज टेनिसपटू आहेच त्याचबरोबर तो क्रिकेट चाहताही आहे. त्यामुळेच विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या लढतीत फेडररने चक्क क्रिकेटचा फटका लगावला. ...
tसेरेना विल्यम्सने विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत सहज प्रवेश केला. तिने रशियाच्या इव्हजेनीया रोडीनाचा सरळ सेटमध्ये 6-2, 6-2 असा पराभव केला. तिने विम्बल्डन स्पर्धेत 13 वेळा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. ...
सेरेना विल्यम्स आठवे विम्बल्डन जेतेपद पटकावण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्या दिशेने वाटचाल करताना तिने चौथ्या फेरीत प्रवेश केला आहे. सातत्यपूर्ण कामगिरीनंतर खुश होण्याएवजी तिच्या चेह-यावर निराशा दिसत आहे. अश्रु अनावर होत असल्याचे ट्विट तिने केले आहे. ...