Egyptian vulture Ratnagiri- रत्नागिरीतील चंपक मैदान परिसरात हौशी पक्षी निरीक्षकांना इजिप्शिअन गिधाड (पांढरे गिधाड) आढळले आहे. निसर्ग चक्रीवादळानंतर ते भटकंती करीत रत्नागिरीत आले असावे, असा अंदाज पक्षी निरीक्षकांनी वर्तविला आहे. हे गिधाड आढळल्याने रत ...
गुरुवारी पहाटे बिबट्या भक्ष्याच्या शोधात भटकंती करत असताना पिंजऱ्यात अडकला. याबाबत सकाळी सहा वाजेच्या सुमारास नागरिकांनी देशपांडे यांनी माहिती दिली. ...
भारतातील गुजरातमध्ये प्रामुख्याने आढळणारा साळींदरसारखा दिसणारा ‘हेजहॉग’ हा वन्यप्राणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात प्रथमच आढळून आला. महाराष्ट्रात अत्यंत दुर्मीळ असणारा हा वन्यप्राणी सुमारे सहा ते सात वर्षांपूर्वी नंदूरबार जिल्ह्यात आढळून आला होत ...
येवला तालुक्यातील वनसंवर्धन क्षेत्र परिसर असलेल्या रेंडाळे येथील अशोक लांडे यांच्या कपाशीच्या शेतात नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका काळविटाची शिकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काळविटाच्या पोटाच्या भागाला बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे छिद्र आढळून आल्याने ...
wildlife kolhapur forest-कोल्हापूर शहरातील उत्तरेश्वर गवत मंडई येथून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर शुक्रवारी रात्री तीन गवे आल्यामुळे वन विभाग, पोलीस व अग्निशमन दल यांची तारांबळ उडाली. रात्री उशिरापर्यंत हे गवे गेले कोठे याची शोधमोहीम सुरू होती. ...