ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
wildlife kolhapur- गगनबावडा येथे वसंत शिंदे यांच्या घरांच्या मागील बाजूला असणाऱ्या खोल विहिरीत पडलेल्या बैलाला बाहेर काढण्यात रेस्क्यू टीम व गगनबावडा ग्रामस्थांना आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर अखेर यश आले. ...
wildlife Water sangli-उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेता पक्ष्यांना चारा व पाणी मिळावा या हेतूने एक घास चिऊताईसाठी या उपक्रमासाठी पत्र्याचे विशिष्ट रचना असलेले शंभर डबे तयार करण्याचा मानस आहे. ...
अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील केशोरी व गोठणगाव परिसरातील जंगलवेष्ठीत गावालगत बिबटसारखे प्राणी येत असून मोठ्या प्रमाणात त्यांचा वावर वाढला आहे. यातूनच मानवांवर हल्ला करून कित्येकांना ठार केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. तर गोठ्यात बांधलेल्या प्राण्यांना ठा ...
wildlife water sangli-उन्हाचा पारा वाढत असल्याच्या काळात पक्ष्यांची तहान भागविण्यासाठी पाण्याची व्यवस्था करण्याची कोरडी आवाहने व्हायरल होत आहेत. खटाव (ता. मिरज) येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मात्र यापुढे एक पाऊल टाकत पक्षी व झाडांसाठी पाण्या ...
'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे...' असे संत तुकाराम यांनी म्हटले आहे. हेच महाराष्ट्र वनखात्याचे ब्रीद आहे. महाराष्ट्र ही संतांची भुमी आहे. या भुमीतील प्रत्येक वृक्ष आणि जंगलाचे महत्व संतांनी त्यांच्या अभंगांद्वारे वेळोवेळी अधोरेखित केले आहे. ...
wildlife Kolhapur- कोल्हापूर वनविभागाच्या कार्यक्षेत्रात अनेक वन्यजीवांचे वास्तव्य आहे. यामध्ये वन्यप्राणी, वन्यपक्षी, सरपटणाऱ्या प्राण्यांचाही समावेश आहे. वाघ, हत्ती, गवा, फुलपाखरांसाठी हे वनक्षेत्र ओळखले जाते. वनस्पतींनाही वन्यजीव म्हणून मानले गेले ...