हत्तींचा कळप बुधवारी सकाळी उमरपायली जंगलाच्या दिशेने गेल्याचे गावकऱ्यांनी पाहिले. दरम्यान, रात्रीच्या सुमारास हत्तींच्या कळपाने नागणडोह येथील वस्तीत धुमाकूळ घातला. या ठिकाणी दहा-पंधरा घरांची वस्ती असून, ३० ते ३५ जण झोपड्या बांधून राहतात. दरम्यान, रा ...
जीवाच्या भीतीने अनेक शेतकऱ्यांनी शेतावर जाणेसुद्धा बंद केले आहे. शुक्रवारी हत्तींनी या परिसरातील शेतांमध्ये चांगलाच धुमाकूळ घातल्याने पिकांची मोठ्या प्रमाणात नासधूस झाली आहे. ऋषी काशीराम बहेकार, सिताराम कवडू मेंढे, नरेंद्र खुशाल मेश्राम, गजानन खुशाल ...
चिमूर वनपरिक्षेत्रात जन्म झाल्याने सीटी- १ (चिमूर टायगर- १) म्हणून या वाघाची ओळख आहे. अडीच वर्षांच्या या वाघाने आतापर्यंत लाखांदूर, वडसा आणि ब्रम्हपुरी या भागात १२ जणांची शिकार केली आहे. सर्वात पहिली शिकार २७ जानेवारी रोजी लाखांदूर वनपरिक्षेत्रात केल ...
गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यांतील पाळीव हत्ती स्थानांतरणाविषयी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये प्रलंबित असलेल्या प्रकरणात गुजरात येथील राधा-कृष्ण टेम्पल एलिफंट वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आला आहे. ...
Nagpur News सध्या शहरात कावळेही दुर्मीळ झाले आहेत. मोठ्या प्रमाणात होत असलेली वृक्षतोड व पक्ष्यांना लागणारे खाद्य मिळणे कठीण झाल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. ...