लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
वन्यजीव

वन्यजीव

Wildlife, Latest Marathi News

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २१ वाघांसह बिबट, अस्वल, रानगवा, चितळाचेही दर्शन - Marathi News | In Melghat Tiger Reserve 21 tigers along with Leopard, Bear, Rangawa, Chital are also seen. | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मेळघाट व्याघ्र प्रकल्पात २१ वाघांसह बिबट, अस्वल, रानगवा, चितळाचेही दर्शन

Amravati News मेळघाट व्याघ्र प्रकल्प अंतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गप्रेमींसाठी 'निसर्ग अनुभव' हा उपक्रम राबविण्यात आला. ...

Chandrapur: वन्यप्राणी गणना : ताडोबात आढळले ३३ वाघ, १६ बिबटे आणि २५ अस्वल - Marathi News | Wildlife count: 33 tigers, 16 leopards and 25 bears were found in Tadoba | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन्यप्राणी गणना : ताडोबात आढळले ३३ वाघ, १६ बिबटे आणि २५ अस्वल

Chandrapur: बुद्ध पौर्णिमेच्या रात्री शुक्रवारी (दि. ५) ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील बफर आणि कोअरझोन मध्ये ७१ मचाणींवरून झालेल्या वन्यप्राणी गणनेमध्ये ३३ वाघ, १६ बिबट तर २५ अस्वल आढळून आले. ...

हत्ती चालले शेतं तुडवीत; शेतकरी हतबुद्ध - Marathi News | Elephants trod the fields; Farmers bewildered | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :हत्ती चालले शेतं तुडवीत; शेतकरी हतबुद्ध

Gondia News गोंदिया जिल्ह्यातून प्रवास करणारा हत्तींचा कळप दिवसा राष्ट्रीय उद्यान परिघात तर रात्री शेतातून पीक तुडवत जातो आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे. ...

वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात प्राणी मोजा... मचाणावर बसून घ्या जंगलाची मजा ! - Marathi News | Count the animals in the moonlight of Baisakh full moon... Sit on the platform and enjoy the forest! | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वैशाख पौर्णिमेच्या चांदण्यात प्राणी मोजा... मचाणावर बसून घ्या जंगलाची मजा !

Yawatmal News जगात सर्वाधिक वाघ असलेल्या विदर्भातील जंगलांमध्ये वैशाख पौर्णिमेच्या रात्री प्राणिगणना केली जाणार आहे. या गणनेच्या वेळी वन्यप्रेमींनाही जंगलाचा आस्वाद घेण्याची संधी मिळणार आहे. ...

बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचाणीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना - Marathi News | Have a 'nature experience' on Buddha Purnima; Enumerate wildlife from scaffolding | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचाणीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना

Amravati News दरवर्षीप्रमाणे यंदा ५ मे राेजी बुद्ध पौर्णिमेच्या लख्ख प्रकाशात निसर्गाच्या सान्निध्यात पर्यटकांना वन्यप्राण्यांची प्रगणनावजा दर्शन करता येणार आहे. ...

वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान ! - Marathi News | Construction was done at 84 places in three years through water and soil conservation for wildlife | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वन्यप्राण्यांनो परत फिरा रे... बंधाऱ्यांसह तलावांमध्ये भागवा तहान !

वन्यजीवांसाठी जल व मृद संधारणमधून तीन वर्षात ८४ ठिकाणी झाले बांधकाम ...

बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचानीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा पुढाकार - Marathi News | Have a 'nature experience' on Buddha Purnima; wildlife census, initiative of the Melghat Tiger Reserve | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :बुद्ध पौर्णिमेला घ्या 'निसर्ग अनुभव'; मचानीहून करा वन्यप्राण्यांची प्रगणना, मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा पुढाकार

सहा वन्यजीव विभागात आजपासून ऑनलाईन बुकींग प्रारंभ ...

सावधान..! गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाची पुन्हा एन्ट्री, वनविभागाने दिला अलर्ट - Marathi News | Re-entry of elephant herd in Gondia district | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :सावधान..! गोंदिया जिल्ह्यात हत्तीच्या कळपाची पुन्हा एन्ट्री, वनविभागाने दिला अलर्ट

भसबोळणच्या जंगलात हत्तींचा कळप ...