रायगड जिल्ह्यातील उरणच्या खारदांडा समुद्रकिनाºयावर गुरुवारी सकाळी ३५ ते ४० फुटी देवमाशाचा मृतदेह वाहून आला. तो ‘ब्ल्यू व्हेल’य या देवमाशाच्या सर्वात मोठ्या व विलुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या प्रजातींपैकी असावा, असा वन विभागाच्या अधिका-यांचा प्राथ ...
पर्यावरण दक्षता मंडळ व होप यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ठाणे पक्षिगणनेची सोळावी फेरी रविवारी पार पडली. या गणनेत पावसाळ्याच्या सुरुवातीला म्हणजेच जून महिन्यात १०३ जातींचे ३९३४ पक्षी आढळून आले. ...
आलेगाव(अकोला) : पाण्याच्या शोधात गावात शिरलेल्या रोहिचा (निलगाय) मृत्यू झाल्याची घटना अकोल्यातील पातूर तालुक्याच्या शेकापूर गावात बुधवारी घडली . जखमी रोहिला वाचवण्याचा प्रयत्न वनविभागाने केला, मात्र गंभीर जखमी रोहिचा मृत्यू झाला. ...
जमिनीवरून लगबगीने जात असलेल्या लहानशा सापाला वेगाने खाली झेपावत एक गरुड चोचीत पकडतो.. त्याला झाडाच्या फांदीवर घेऊन बसतो.. गरुडाच्या तावडीतून कशीबशी सुटका करून घेत साप त्याच्याशी लढा द्यायला सज्ज होतो.. आणि सुरू होते एक अटीतटीची लढत. ...
तळेगाव (टालाटुले) येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पिपल्स फॉर अॅनिमलच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. ...
भिवरी (ता. पुरंदर) येथील घिसरेवाडीनजीक पठारमळ्यातील शेतात हरिण जखमी होऊन पडले होते. या शेताचे मालक, भैरवनाथ चतुर्मुख प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष दादासाहेब कटके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी भिवरी येथे येऊन ...
बुलडाणा : सहकारी महिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तालुक्यातील दत्तपूर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आठ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ...