गाढ झोपेत असताना विषारी सर्पदंश झाल्याने केदार किरण चव्हाण (वय ७ वर्षे, रा. महावितरण निवास्थान, विश्रामबाग, सांगली) या बालकाचा मृत्यू झाला. शुक्रवारी पहाटे तीन वाजता ही घटना घडली. घटनेनंतर लपून बसलेल्या सापाला पकडून ठार मारण्यात आले. याबाबत विश्रामबा ...
अहमदनगर-नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असलेले महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई आणि अलंग-मलंग-कुलंग गडासह रतनगड, पाबरगड, आजोबा यांसारख्या दुर्ग, पर्वत रांगांनी समृद्ध असलेला सह्याद्रीचा परिसर. तसेच साम्रदमधील आशिया खंडातील क्रमांक दोनची सांदण दरी व त ...
सोमवारी (दि.१७) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास ही बाब महामार्गावरून जाणा-या एका जागरूक नागरिकाच्या लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकी थांबवून प्राण्याचा मृतदेह महामार्गावरून बाजूला केला तसेच मृत्युमुखी पडलेला प्राणी प्रथमदर्शनी तरस या वन्यजिवासारखा दिसत ...
नाशिक : निफाड तालुक्यातील तामसवाडी शिवारात ऊसात वाढलेला बिबट्या सोमवारी (दि.१०) मध्यरात्रीच्या सुमारास पिंजऱ्यात जेरबंद करण्यास वनविभागाला यश आले. मंगळवारी सकाळी वनविभाग पश्चिमच्या कर्मचा-यांनी शहरातील पशुवैद्यकिय दवाखान्यात वैद्यकिय तपासणी करुन मायक ...
वाशिम: वाईल्डलाईफ कन्झवेर्शन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दोन दिवंसात तीन नागांसह चार साप पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. ...
दुर्मिळ वटवाघुळ (फ्रुट बॅट) झाडावरच्या नायलॉन मांजात अडकून जखमी झाले. काही सामाजिक कार्यकर्त्यांचे या पक्ष्यावर लक्ष गेले. त्यांनी झाडावरून पक्षी खाली आणून डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याने त्या वटवाघुळाचा जीव वाचला. ...
विदर्भातील विषारी सापांच्या विषावर मुंबईच्या ‘हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च व टेस्टींग लॅब’मध्ये संशोधन होणार आहे. यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या तहसील वनक्षेत्रातून विषारी सापांना एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे. ...