लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी संविधान चौकात नाग सापाचा वेष धारण केलेल्या मुलींना पाहून वाहतूकदार आश्चर्यात पडले होते. या नागवेषातील मुली येणाऱ्या-जाणाऱ्यांचे लक्ष वेधत होत्या. त्यांच्या वेषाप्रमाणे त्यांच्या हातात असलेले फलकही अंतर्मूख करणारे ...
भारजा नदी पात्रातील एका मगरीने आपला आवास सोडून पिंपळोली गावातील ग्रामस्थ अल्ताफ पेटकर यांना चावा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. दरम्यान, आपला नेहमीचा सुरक्षित आवास सोडून मानवी वस्तीकडे मोर्चा वळवल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याचबरो ...
नाशिक-त्र्यंबक आणि त्र्यंबक-हरसूल रस्त्यावर या पंधरवड्यात ४४ सर्पांसह दोन कोल्हे अपघातात मृत्यूमुखी पडले. तसेच मागील चार वर्षांत जिल्ह्यात ५७पेक्षा अधिक वन्यजीवांना रस्त्यांवर प्राण गमवावे लागल्याचे समोर आले आहे. ...
बुलडाणा : हरिणाची शिकार करुन मांसविक्री सुरु असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी चिखली तालुक्यातील किन्होळा येथे २२ जुलै रोजी सकाळी छापा मारला. ...
पातुर्डा (जि. बुलडाणा): येथील भरवस्तीत २० जुलैच्या रात्री अज्ञात वन्यप्राण्याने मेंढ्या व बकऱ्यांच्या कळपावर हल्ला चढवला. यात ओंकार बापुना पुंडे या शेतकऱ्याच्या ४ बकऱ्या व ३ मेंढ्या ठार झाल्या तर काही जनावरे जखमी झाली. ...