वाशिम: वाईल्डलाईफ कन्झवेर्शन टीम मंगरुळपीरच्या सर्पमित्र सदस्यांनी जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून दोन दिवंसात तीन नागांसह चार साप पकडून जंगलात सोडत जीवदान दिले. ...
दुर्मिळ वटवाघुळ (फ्रुट बॅट) झाडावरच्या नायलॉन मांजात अडकून जखमी झाले. काही सामाजिक कार्यकर्त्यांचे या पक्ष्यावर लक्ष गेले. त्यांनी झाडावरून पक्षी खाली आणून डॉक्टरांकडून उपचार करून घेतल्याने त्या वटवाघुळाचा जीव वाचला. ...
विदर्भातील विषारी सापांच्या विषावर मुंबईच्या ‘हाफकिन इन्स्टिट्यूट फॉर ट्रेनिंग रिसर्च व टेस्टींग लॅब’मध्ये संशोधन होणार आहे. यासाठी नागपूरसह आजूबाजूच्या तहसील वनक्षेत्रातून विषारी सापांना एकत्रित करण्याचे काम सुरू झाले आहे. ...
सातवीच्या वर्गात तास सुरु असताना विदयार्थ्यांच्या बॅगेतून साप निघाल्याने विदयार्थी व शिक्षक यांची भीतीने भंबेरी उडाली. शेवटी चौथीत शिकणाऱ्या मदारी समाजातील विदयार्थ्यांने साप पकडल्यानंतर सर्वांनी सुटकेचा श्वास घेतला. ही घटना आज गुरुवार दि.३० रोजी माझ ...
ग्रामीण भागात जंगली श्वापदे आणि मानव यांच्यात सातत्याने संघर्ष होत आहेत. परिणामी केंद्र सरकारच्या पुढाकाराने जंगल, वन्यजिवांसह मनुष्यदेखील सुरक्षित असावे, यासाठी उपाययोजना केल्या जातील. ...
यापुढेही हेलिकॉप्टरच्या कुठल्याही प्रयोगाला अंजनेरी राखीव वनक्षेत्र ते त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरीपर्यंत परवानगी न देता कायमस्वरुपी ‘रेड सिग्नल’ द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. ...
अंजनेरी व ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणा मार्गावरील डोंगरावर हेलिकॉप्टरच्या सहाय्याने विविध प्रकारच्या वृक्षांचे लाखोंच्या संख्येने बीजारोपण करण्यास वनखात्याने हरकत घेतली असून, सध्या गिधाडांचा प्रजनन काळ सुरू असल्याने हेलिकॉप्टरमधून बिजारोपणाचे गोळे (सीड ...