खेड तालुक्यात गेल्या महिनाभरापासून लोकवस्तीत अथवा परिसरात विवीध प्रजातींचे साप आढळण्याचे प्रमाण वाढले असून आठवडाभराच्या कालावधीतच खेड शहरात दुसऱ्यांदा एक महाकाय अजगर शहरातील मदिना चौकातील एका घरात आढळला. या अजगराला सर्पमित्रांनी पकडून वनविभागाच्या अध ...
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक बिबट्यांचे वास्तव्य गोदाकाठ भागात असून, गेल्या सहा महिन्यात ३६ बिबटे जेरबंद करण्यात आले आहेत. बिबट्यांनी दोन मुलांसह, दोन घोडे, सहा जनावरे, वासरांवर हल्ले करून दहशत पसरवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. अपुरा कर्मचार ...
दोघा संशयितांना अटक करुन न्यायालयापुढे हजर करण्याचे आदेश देत त्यांचा जामीन नामंजूर केला. या प्रकरणातील संशयित महाविद्यालयीन विद्यार्थी फैज कोकणी व सौरभ रमेश गोलाईत यांचा शोध घेण्यासाठी उपवनसंरक्षक टी.ब्यूला एलील मती यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक ...
वनपरिमंडळ अधिकारी रवींद्र सोनार, वनरक्षक उत्तम पाटील यांच्यासह तत्काळ प्रतिसाद पथकाने परिसर गाठला. यावेळी शेतमळ्याच्या परिसरातून भटकंती करत असलेल्या रानगव्याला वनकर्मचा-यांनी सुरक्षितरित्या जंगलाच्या दिशेने पिटाळून लावले. हा गवा वाट चुकल्याने पाथर्डी ...
कुंदेवाडी येथील कुंदे यांच्या डेअरी फार्म परिसरात गेल्या आठ दिवसांपासून बिबट्याच्या जोडीचा वावर वाढला आहे. बिबट्यांनी गेल्या काही दिवसात कुत्र्यांना फस्त केल्याने शेतकरी धास्तावले आहेत. वनविभागाने बिबट्यांना जेरबंद करण्यासाठी परिसरात दोन पिंजरे लावले ...