लोणटेक परिसरात मोकाट श्वानांचा मुक्त संचार वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण करीत आहेत. यासंदर्भात वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अॅन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांना निवेदन सादर केले. ...
नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात. ...
पाटोदा येथील शेतकरी भागवत पगारे यांच्या सुमारे ४० ते ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला ग्रामस्थ व वनविभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले. ...
गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे, अशाच प्रकारची घटना गुरुवारला सकाळच्या सुमारास संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र. २१६ङ्कमधून जाणाऱ्या कालव्यात घडली. ...