पाटोदा येथील शेतकरी भागवत पगारे यांच्या सुमारे ४० ते ४५ फूट खोल विहिरीत पडलेल्या लांडग्याला ग्रामस्थ व वनविभागाने केलेल्या शर्तीच्या प्रयत्नामुळे जीवदान मिळाले. ...
गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात वन्यप्राणी पडणे ही आता नित्याचीच बाब झाली आहे, अशाच प्रकारची घटना गुरुवारला सकाळच्या सुमारास संरक्षीत वन कोरंभी बिट कक्ष क्र. २१६ङ्कमधून जाणाऱ्या कालव्यात घडली. ...
मानवी वस्तीचे जंगलात अतिक्रमण आणि त्यातून उद्भवणारा मानव-वन्यप्राणी संघर्ष तसेच रस्त्यातील धडकेच्या आतापर्यंत जिल्ह्यात तीन वर्षांत ५९ जणांना गंभीर जखमांना सामोरे जावे लागले आहे. ...
मूर्तिजापूर : तालुक्यातील सोनोरी - बपोरी येथील शेतकरी प्रल्हाद चुडे यांच्या शेतात काळविट मृतावस्थेत आढळून आल्याची घटना २८ नोव्हेंबरच्या सकाळी उघडकीस आल्याने घटने संदर्भात तर्क वितर्कांना पेव फुटले आहे. ...