माळढोक पक्ष्याची प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. महाराष्ट्रासह गुजरात आणि राजस्थानमधूनही माळढोक नामशेष होत असल्याचे वन्यजीव अभ्यासकांनी सांगितले. माळढोक पक्ष्यांच्या प्रजातीच्या संवर्धनासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. ...
कोतवली टेपवाडी-भोईवाडी परिसरातील खाडीपात्रात रविवारी कुजलेल्या अवस्थेत आढळलेल्या मगरीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याचा उलगडा अद्याप झालेला नाही. मृत मगरीचे विच्छेदन करून व्हिसेरा तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार आहे. ...
लोणटेक परिसरात मोकाट श्वानांचा मुक्त संचार वन्यप्राण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण करीत आहेत. यासंदर्भात वाइल्ड लाइफ अवेअरनेस रिसर्च अॅन्ड रेस्क्यू वेलफेअर सोसायटीचे नीलेश कंचनपुरे यांनी मुख्य वनसंरक्षक (प्रादेशिक) यांना निवेदन सादर केले. ...
नजीकच्या सायखेडा (ठाकरे) येथील शेत शिवारात रोही व जंगली श्वापदांचा प्रचंड हैदोस असून दररोज शेतातील तूर, कापूस, चणा व गव्हाच्या पिकांची नासाडी करीत आहे. शेतकरी सकाळी शेतात गेल्यावर दररोज नवीन नुकसान पाहून हताश नजरेने घरी येतात. ...