मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री शिवारातील पावरा वस्तीवर छापा टाकून अस्वलाची शिकार करणाऱ्या दोन शिकाºयांसह अस्वलाचे पंजे व जबडा जप्त करण्यात आला आहे. ...
बुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. ...
कामरगाव (वाशिम) : येथून जवळच असलेल्या बाबापूर, बेंबळा शिवारात वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने पिकांची नासाडी होत आहे. बाबापुर येथील शेतकरी सुभाष इंगोले यांच्या शेतातील गहू या पिकाचे रानडुकरांनी प्रचंड नुकसान केले आहे. ...
खेड शहरानजीकच्या भोस्ते गावातील जलालशहाँ मोहल्ला येथे राहणारे नदीम सांगले आणि एका जंगली पोपटामध्ये तयार झालेल्या भावनिक नात्याची चर्चा सध्या खेडमध्ये सुरू आहे. ...