जुन्नर आणि आंबेगाव तालुका तेथील ऐतिहासिक घटनांपेक्षा बिबट्यांकडून केल्या जाणाऱ्या शिकारीनेच अधिक गाजतो आहे. गेल्या पाच वर्षांत बिबट्यांनी गावातील पाळीव जनावरांवर हल्ला करत तब्बल ४४० हून अधिक जनावरांची शिकार केली आहे. ...
घोसरी वन परिक्षेत्रातंर्गत येणाऱ्या गोवर्धन-नांदगाव दरम्यान राईस मिललगत एका निंबाच्या झाडावर सकाळी ८ वाजतापासून अस्वल ठाण मांडून होते. वनविभागाच्या अथक परिश्रमानंतर अस्वलाने सहा वाजताच्या सुमारास दिघोरी जंगलाकडे पळ काढला. ...
महापालिकेच्या वतीने जैवविविधता समिती स्थापन केली आहे. गेल्या तीन वर्षांत या समितीचे काम कागदावरच राहिले असून, शहरातील जैवविविधतेचे सर्वेक्षण अपूर्णच आहे. ...
निसर्गप्रेमी सावली प्रतिष्ठानने अभिनव उपक्रम हाती घेतला असून शहरातील निर्जळ व दाट झाडे व पक्षांचा राबता असलेल्या विविध ठिकाणी अधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजारो पाणवठे या निसर्ग प्रेमींनी निर्माण केले आहेत. ...
तस्करी करण्याच्या उद्देशाने बेकायदेशीररित्या बंदिस्त करून ठेवलेली ५ कासवे वन विभागाने शनिवारी सकाळी एका घरातून जप्त केली. ही कारवाई मोहाडी तालुक्याच्या करडी येथे करण्यात आली. ...
नाशिक : सिडको परिसरातील बाजीप्रभू चौक परिसरातील निलगिरीच्या झाडावर सुमारे ५० फूट उंचीवर अडकलेल्या घार पक्ष्याची महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सुटका ... ...