ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बै ...
धनप्राप्तीसारख्या अंधश्रद्धेपोटी घोरपड या वन्यजीवाचा बळी आजही दिला जात असून ही दुर्दैवी बाब आहे. तांत्रिक-मांत्रिकांच्या भोंदूगिरीमुळे घोरपडसारख्या विविध वन्यप्राण्यांचा जीव धोक्यात सापडला आहे ...
Wild pig attacks on Women : रानडुकराने हल्ला करीत महिलेचा उजवा हात दंडापासून तोडून टाकल्याची घटना खळबळजनक घटना बेलाड येथे २६ जून रोजी सायंकाळी घडली. ...
Masanya ud जिल्हा व सत्र न्यायालयाच्या आठव्या माळ्यावर आढळून आलेला मसन्या उद हा दुर्मिळ प्राणी गुरुवारी रात्रीच पिंजरा तोडून पळून गेला. त्याला पकडण्याचे वन कर्मचाऱ्यांचे प्रयत्न अपयशी ठरले. ...
pangolin smugglers खवले मांजराच्या तस्करीत माेठी टाेळी सक्रिय असल्याची शक्यता असून या प्रकरणात आणखी आराेपी पकडले जाऊ शकतात. मात्र चाैकशीमध्ये आराेपींकडून दिशाभूल केली जात असल्याची माहिती आहे. ...