वाशिम: राज्य शासनाने निसर्ग पर्यटन योजनेंतर्गत विविध अभयारण्ये आणि व्याघ्र प्रकल्पात विकास कामे करण्यासाठी ५.६३ कोटी रुपयांचा निधी २८ मार्च रोजी मंजूर केला. ...
अंजनेरी गडापर्यंत जाण्यासाठी नाशिकमधून अर्धा तास पुरेसा होतो. अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या अंजनेरी गावात पोहचल्यावर गडाची वाट धरता येते. गडाच्या निम्म्यापर्यंत दुचाकी व चारचाकी वाहनाने सहज जाणे शक्य आहे. दीड किलोमीटरची गडाची वाट वाहनाने पू ...
वाशिम: वन्यजीवांचे संरक्षण आणि संवर्धनासाठी झटणाºया मंगरुळपीर येथील वाईल्डलाईफ कन्झर्वेशन टीमने आता अजगरांचे संवर्धन व संरक्षण करण्याची मोहिम हाती घेतली आहे. ...
नाशिक : सध्या उन्हाळा तापला असून हा काळ सर्पांच्या विविध प्रजातींचा प्रणयाचा मानला जातो. सर्प हा असा एकमेव सरपटणारा प्राणी आहे, की त्याला कुठल्याही प्रकारचा आवाज नसतो. त्यामुळे प्रणयाची इच्छा पुर्ण करण्यासाठी मादी नैसर्गिकरित्या एकप्रकारचा गंध वास्तव ...
प्राणिसंग्रहालय तसेच रेस्क्यू सेंटरच्या व्यवस्थेला अधिक प्रभावी तसेच बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाच्या वतीने आधुनिक संसाधनाच्या माध्यमातून अद्ययावत करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राणिसंग्रहालय प्राधि ...
जिल्ह्यातील पिंपळा पुनर्वसन येथे दुर्मीळ प्रजातीचा पांढरा साप आढळल्याने नागरिकांत काही वेळ खळबळ उडाली. या पांढऱ्या नागाला पाहण्यासाठी बघ्यांनी एकच गर्दी केली होती. ...
वाशिम: रस्ता ओलांडताना किंवा इतर कारणांनी जखमी झालेल्या वन्यप्राण्यांवर दीर्घ उपचार गरजेचे असतात. अशात त्यांना पशूवैद्यकीय दवाखान्यांतही ठेवावे लागते; परंतु यासाठी आवश्यक निवाऱ्याचा जिल्ह्यात अभाव असल्याने उपचार करूनही वन्यप्राणी दगावत आहेत. ...