नाशिक वन्यजीव विभागांतर्गत येणाऱ्या कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यातील भंडारदरा व राजूर वनपरिक्षेत्राच्या हद्दीमधील वृक्षसंपदा असलेल्या देवरायांमध्ये शेकरूची चांगली जोपासणा होत आहे. ...
बुद्धपौर्णिमेला वनक्षेत्रात केल्या जाणाऱ्या प्राणिगणनेत यंदा कर्नाळा पक्षी अभयारण्यात पक्षी आणि प्राण्यांच्या संख्येत मागील वर्षांच्या तुलनेत वाढ झाली आहे. भेकर, रानडुक्कर, हनुमान लंगूर आणि रान कोंबडीसारखे छोटे प्राणी-पक्षीही या वर्षी अधिक संख्येने द ...
जनसामान्यांमध्ये बिबट्याविषयी असलेले समज-गैरसमज अज्ञानामुळे आहे. ते जोपर्यंत दूर होणार नाही, तोपर्यंत मानव-बिबट्या संघर्ष संपुष्टात येणे अशक्य आहे. बिबट्याच्या जीवशास्त्राविषयी जनजागृती व्हावी, या उद्देशाने परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते ...
डासांचा त्रास झाला नाही असा माणूस शोधूनही सापडणार नाही. तुम्ही घरात आणि घराबाहेर छोटे मोठे असंख्य डास पाहिले असतील, पण चीनमध्ये सापडलेल्या या डासाएवढा डास तुम्ही नक्कीच पाहिला नसेल. ...