तळेगाव (टालाटुले) येथील शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला गावकऱ्यांनी दिलेल्या माहितीवरून पिपल्स फॉर अॅनिमलच्या सहकार्याने बाहेर काढण्यात आले. ...
भिवरी (ता. पुरंदर) येथील घिसरेवाडीनजीक पठारमळ्यातील शेतात हरिण जखमी होऊन पडले होते. या शेताचे मालक, भैरवनाथ चतुर्मुख प्रासादिक दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष दादासाहेब कटके यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळविले. वन विभागाच्या कर्मचाºयांनी भिवरी येथे येऊन ...
बुलडाणा : सहकारी महिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तालुक्यातील दत्तपूर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आठ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. ...
वाशिम: मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात रोहि ठार झाल्याची घटना मंगरुळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात घडली. शनिवारी गोलवाडी येथेही कु त्र्याने हल्ला केल्याने रोहिचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. एकाच दिवसांत दोन रोहिचा मृत्यू झाला असताना वनविभागाकडून मा ...