खडकी, ता. वाई गावच्या नदीपात्राबरोबरच लगतच्या शिवारात मोठी मगर आढळल्यामुळे ग्रामस्थांबरोबरच शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर याबाबत संपर्क साधल्यावर वनविभागाच्या अधिकाºयांनी फक्त पाहणी केली. त्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्यामुळे वनविभागाने गांध ...
ठाण्यातील साकेत परिसरात महालक्ष्मी मंदिरासमोर दुर्मीळ संरक्षित वन्यजीव खवले मांजराची ४० लाखांमध्ये विक्री करण्यासाठी आलेल्या तिघा जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने जेरबंद केले. तर ओएलएक्सवर जाहिरात देऊन घुबडाची विक्री करणा-या शम्म ...
आजघडीला शासकीय पातळीवर वन्यप्राण्यांना महत्त्व आले. मात्र, वन्यप्राणी म्हटले की, नजरेसमोर उभा राहतो तो वाघ. वाघ वगळता उर्वरित आघाड्यांबाबत उदासीनता दिसून येते. ...
बुलडाणा: अस्वलांच्या हल्लांचा शास्त्रोक्त अभ्यास करून अस्वल हल्ल्यांपासून शेतात जाणार्या शेतकर्यांसाठी सुरक्षेचा उपाय म्हणून घुंगरू लावलेली विशिष्ट प्रकारची काठी वनविभागाकडून जंगला लगतच्या अशा संवेदनशील गावात मर्यादीत स्वरुपात वाटप करण्यात येणार आहे. ...
निसर्गाचा अविभाज्य घटक असलेला मानवप्राणी मात्र निसगार्पासून दुरावत गेला. आज या नात्यात मोठी दरी निर्माण झाली आहे. पयार्याने पृथ्वीवरील संपन्न जैवविविधता धोक्यात आली. ...
बुलडाणा: इंटर नॅशनल युनियन फॉर कॉन्जरवेशन फॉर नेचर या संस्थेने गेल्या वर्षभारत केलेल्या अभ्यासाअंती ज्ञानगंगा अभयारण्याच्या सीमावर्ती भागात प्रामुख्याने अस्वलांचे माणसांवर हल्ले झाल्याचे स्पष्ट होत आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यात पसरलेल्या मेळघाट व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात ३ आॅक्टोबर रोजी पक्षिनिरीक्षण करीत असताना अमरावतीचे शुभम गिरी आणि पल्लवी अरोरा या पक्षिअभ्यासकांना रेखी रेडवा हा दुर्मीळ पक्षी आढळून आला.रेखी रेडव ...