जंगलाशेजारी असलेल्या शेतपिकांचे रोही व रानडुक्कर आदी वन्यप्राण्यांमुळे नुकसानीचे तात्काळ सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीसंदर्भात नुकसानभरपाई तात्काळ देण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी दिल्या. जिल्हाधिकारी कार्याल ...
खेड तालुक्यातील फुरूस-फळसोंडा येथे जंगलमय भागात ७ अजगरांची हत्या केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर दापोली वन विभागाने याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर दापोली वन विभागाने चौघांना ताब्यात घेतले असून, अन्य काहींचा यामध्ये समावेश असण्याची शक्यता ...
मुक्ताईनगर तालुक्यातील धाबेपिंप्री शिवारातील पावरा वस्तीवर छापा टाकून अस्वलाची शिकार करणाऱ्या दोन शिकाºयांसह अस्वलाचे पंजे व जबडा जप्त करण्यात आला आहे. ...
बुलडाणा: पाणीटंचाईच्या झळा केवळ ग्रामीण किंवा नागरी वस्तीतच बसत नाहीत, तर अभयारण्यातही वन्यजीव तहानेने व्याकुळ होत आहेत. ज्ञानगंगा अभयारण्यातील नैसर्गीक पानवठ्यांवर दुष्काळाचे ढग निर्माण झाले आहेत. ...