रेल्वे प्रबंधक मंडळाच्या वतीने या वर्षी नांदेड, नरसापूर, जालना व परभणी रेल्वे स्थानकांवर नि:शुल्क वायफाय सेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा फायदा आता प्रत्यक्षात प्रवाशांना घेता येणार आहे. ...
सध्या वाय फायचे युग आहे. त्यातच फोर-जी टेक्नॉलॉजी आल्याने जवळपास प्रत्येक ठिकाणी इंटरनेट कनेक्शन मिळत आहे. पण आता त्याहीपुढे जात 'लायफाय' टेक्नोलोजी आगामी काळात अधिराज्य करण्याची शक्यता आहे. ...
क्रेडिट-डेबिट कार्डच्या पिन नंबरचा गैरवापर, मोबाइल-इंटरनेट बँकिंगद्वारे होणारी फसवाफसवी, अशी प्रकरणं अगदी रोजच्या रोज समोर येत आहेत. त्यामुळे तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत सावधपणे करणं गरजेचं झालंय. ...
स्मार्ट सिटी अतंर्गत शहरामध्ये सुमारे १५० ठिकाणी ‘वाय-फाय हॉटस्पॉट’चे बिटा व्हर्जन सुरु करण्यात आले आहे. शहरातील ‘वाय-फाय’ अड्ड्यांवर तरुणांचा ठिय्या वाढू लागला आहे. ...
सुरुवातीला या सेवेला वेळेचे बंधन नाही. या सर्व ठिकाणांहून कितीही वेळ इंटरनेटची सुविधा पुरवली जाईल. स्मार्टफोन तसेच लॅपटॉपवरही ही सुविधा वापरता येईल. नेटवर्कच्या क्षेत्रात असणा-यांना मोबाईलवर पाठवला जाणारा वन टाईम पासवर्ड (ओटीपी) टाकून सोप्या लॉग इन प ...
नेवाळी ते श्री मलंगगड पट्ट्यात बीएसएनएलने हॉटस्पॉट सुविधा वितरीत केल्यास ही गावे वायफायने जोडण्यासोबतच उत्तम नेटवर्क सेवा पुरवणो शक्य आहे, त्यासाठी तातडीने पावले उचलण्याच्या सूचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी बीएसएनएलचे व्यवस्थापकीय संचालक सोलंकी ...
वाय-फाय अलायन्स संस्थेने वाय-फाय प्रोटेक्टेड अॅक्सेस प्रोटोकोलची नवीन आवृत्ती जाहीर केली असून या माध्यमातून अधिक सुरक्षेचे कवच प्रदान करण्यात आले आहे. ...
दोन लाख ग्राहकांनी ठाणे महापालिकेच्या प्रायोगिक तत्वावरील मोफत वायफाय सेवेचा फायदा घेतल्यानंतर आता खऱ्या अर्थाने ही सेवा पुढील पाच दिवसात प्रत्यक्षात सुरु करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्यानुसार ही सेवा हवी असल्यास ठाणेकरांना पैसे मोजावे लागणार ...