लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
वायफाय

वायफाय, मराठी बातम्या

Wifi, Latest Marathi News

राज्यातील ४८६ रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा - Marathi News | Free Wi-Fi facility in 486 stations of the state | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :राज्यातील ४८६ रेल्वेस्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा

देशातील ७१५ रेल्वे स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू करण्यात आली आहे. तसेच देशातील ५७३४ रेल्वे स्टेशनवर निशुल्क वाय-फाय सुविधा उपलब्ध करण्याकरिता प्रस्तावित आहे. ...

आता नेटवर्कशिवाय कॉल; रिलायन्स जिओची नवीन वर्षात खास सर्व्हिस...  - Marathi News | Now calls without network; Reliance Jio's special service in new year ... | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता नेटवर्कशिवाय कॉल; रिलायन्स जिओची नवीन वर्षात खास सर्व्हिस... 

रिलायन्स जियो येत्या 2019 मध्ये फक्त GigaFiber सर्व्हिसची सुरुवात करणार नाही, तर  VoWi-Fi  सर्व्हिस लाँच करणार आहे. VoWi-Fi या सर्व्हिसमुळे ग्राहक नेटवर्क नसताना सुद्धा कॉल करु शकणार आहेत.   ...

पोंभूर्णा झाले ‘वायफाय’ शहर - Marathi News |  'Wifi' city became a pond | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पोंभूर्णा झाले ‘वायफाय’ शहर

कोणताही देश किती धनसंपन्न आहे यापेक्षा तो किती ज्ञानसंपन्न आहे, यावर त्या देशाच्या प्रगतीचे मुल्यमापन केले जाते. त्यामुळे पोंभुर्णा शहरात जनतेच्या सेवेत रुजु होणाऱ्या वायफाय सुविधेचा उपयोग चांगल्या वेबसाईट्स बघत ज्ञानवर्धन करण्यासाठी करावा, असे आवाहन ...

फ्री वाय-फाय हवंय? मग 'या' आहेत काही ट्रिक्स - Marathi News | best tips and tricks to find free wifi anywhere you go | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :फ्री वाय-फाय हवंय? मग 'या' आहेत काही ट्रिक्स

अनेक सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा देण्यात येते. मात्र बऱ्याचदा कोणत्या ठिकाणी वाय-फाय सेवा उपलब्ध आहे हे माहिती नसल्याने इंटरनेटचा वापर करता येत नाही. त्यामुळे मोफत वाय-फाय कसे शोधायचं? त्यासाठी कोणत्या ट्रिक्स आहेत हे जाणून घेऊया.  ...

व्हॉट्सअॅपही हॅक होऊ शकते...कसे वाचाल यापासून? - Marathi News | Whatsapp can be hacked easily... How to save form hackers? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॉट्सअॅपही हॅक होऊ शकते...कसे वाचाल यापासून?

इन्स्टंट मॅसेजिंग अॅप म्हणून कमी काळात मोठी प्रसिद्धी मिळविणाऱ्या व्हॉट्सअॅपचे एकट्या भारतातच 20 कोटींपेक्षा जास्त वापरकर्ते आहेत. ...

रेल्वेच्या मोफत इंटरनेटमुळे नेटिझन्सचे ‘कल्याण’ - Marathi News | Netizens 'welfare' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रेल्वेच्या मोफत इंटरनेटमुळे नेटिझन्सचे ‘कल्याण’

रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा सुरु झाल्यानंतर अल्पावधीत याचा लाभ घेण्यासाठी नेटिझन्सची एकच चढाओढ सुरु आहे. मुंबईतील रेल्वे स्थानकांवर विनाशुल्क इंटरनेट सेवेचा लाभ घेणाऱ्या स्थानकात कल्याण स्थानकाने बाजी मारली आहे. ...

आता देशातील सर्व रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा - Marathi News | free wi fi at all stations without any expenditure on railways said minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता देशातील सर्व रेल्वे स्थानकावर मोफत वाय-फाय सुविधा

देशातील ७०७ स्टेशनांवर वाय-फाय सुविधा सुरू ...

मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन - Marathi News |  Dibrugarh 400th station that provides free Wi-Fi service | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोफत वाय-फाय सेवा देणारे दिब्रुगड ४०० वे स्टेशन

आसाममधील दिब्रुगड रेल्वे स्टेशनवर बुधवारपासून मोफत व्हाय-फाय सेवा सुरु झाली. अशी सेवा उपलब्ध असलेले देशातील हे ४०० वे रेल्वे स्टेशन ठरले. ...