रायरेश्वर किल्ल्यावर कोणत्याही प्रकारच्या खताचा वापर न करता शेणखताचा वापर करून हिवाळ्यातील थंडीतील दवाच्या ओलाव्यावर नैसर्गिक गहू पिकवला जातो. मात्र यावेळी उत्पादनात घट होईल असे शेतकरी सांगत आहेत. ...
खानापूर तालुक्याच्या घाटमाथ्यावर जिगरबाज दुष्काळी शेतकऱ्यांनी निसर्गावर मात करीत रबी हंगामातील बिनपाण्याचा गहू पिकविण्याची आणि चांगले उत्पन्न घेण्याची परंपरा आजही कायम ठेवली आहे. कोणतेही खत व औषधांशिवाय या गव्हाचे उत्पन्न घेतले जात असून पेरणी झाल्यान ...