लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप, फोटो

Whatsapp, Latest Marathi News

भारीच! WhatsApp च नवं फिचर, आता दोन फोनमध्ये एकच अकाऊंट चालणार - Marathi News | New feature of WhatsApp, now one account will work in two phones | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! WhatsApp च नवं फिचर, आता दोन फोनमध्ये एकच अकाऊंट चालणार

WhatsApp सध्याच्या काळात गरजेच माध्यम बनलं आहे. हे मेसेंजिंग अॅप वापरणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. WhatsApp दरवेळी नव नवे बदल करत असत. ...

तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp मध्ये आला खास Do Not Disturb मोड; 'असा' होणार मोठा फायदा - Marathi News | whatsapp rolling out do not disturb api for beta users | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची किमया! WhatsApp मध्ये आला खास Do Not Disturb मोड; 'असा' होणार मोठा फायदा

WhatsApp Do Not Disturb : कंपनीने आता Do Not Disturb API आणले आहे. या फीचरच्या मदतीने युजर्सला सहज कळू शकेल की, डू नॉट डिस्टर्ब सेटिंग्समुळे कोणाचा कॉल मिस केला आहे. ...

WhatsApp वर स्टेट्ससाठी आले नवे खास फिचर; जाणून घ्या काय झाला बदल - Marathi News | New special feature for status on WhatsApp; Find out what has changed | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर स्टेट्ससाठी आले नवे खास फिचर; जाणून घ्या काय झाला बदल

WhatsApp आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नवे फिचर देत असते. वापरकर्त्यांच्या आवडीच्या सुविधा देण्यासाठी WhatsAppची टीम प्रयत्न करत असते. ...

WhatsAppवर आता पाठवा २५ जीबीची फाईल; ग्रुपमध्येही आता जाेडा १ हजार सदस्य - Marathi News | Send now 25 GB file on WhatsApp; More than 1 thousand members in the group now | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsAppवर आता पाठवा २५ जीबीची फाईल; ग्रुपमध्येही आता जाेडा १ हजार सदस्य

व्हाॅईस किंवा व्हिडिओ काॅलवर एकाच वेळी आता ३२ युझर्स जाेडता येतील. ...

भन्नाट! WhatsApp प्रोफाइल फोटोत दिसणार तुमचा नवा 'अवतार', 'हे' कमाल फीचर दाखवणार जादू - Marathi News | whatsapp avatar rolling out for users know details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! WhatsApp प्रोफाइल फोटोत दिसणार तुमचा नवा 'अवतार', 'हे' कमाल फीचर दाखवणार जादू

WhatsApp : एका मजेदार फीचरची एन्ट्री झाली आहे. हे फीचर आल्याने आता प्रोफाइल पिक्चर लावण्याची मजा दुप्पट होणार आहे. WhatsApp च्या या नवीन फीचरचे नाव अवतार (Avatar) आहे. ...

दिवाळीत WhatsApp देणार झटका! या फोनमधून अ‍ॅप होणार बंद, तुमच्या मोबाईलचा समावेश आहे का? - Marathi News | WhatsApp will stop working on some iPhones during Diwali | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीत WhatsApp देणार झटका! या फोनमधून अ‍ॅप होणार बंद, वाचा सविस्तर

सध्याच्या काळात WhatsApp हे महत्वाच अ‍ॅप आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप आहे. रोजच्या वापरातील हे माध्यम सध्या बनले आहे. पण आता दिवाळीत WhatsAppअनेक यूजर्संला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ...

तंत्रज्ञानाची किमया! Whatsapp वर आलं कमाल फीचर; एकाचवेळी जोडले जाणार 1000 हून अधिक लोक - Marathi News | whatsapp may soon allow adding over 1000 users to group chat | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची किमया! Whatsapp वर आलं कमाल फीचर; एकाचवेळी जोडले जाणार 1000 हून अधिक लोक

WhatsApp : ग्रुप मेंबर्सची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते. आधीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट होणार आहे. ...

"आपला फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर Whatsapp पासून दूर राहा"; कुणी दिला इशारा? - Marathi News | 'Stay away from WhatsApp', says Telegram founder Pavel Durov, warns of hacking threat | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :"आपला फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर Whatsapp पासून दूर राहा"; कुणी दिला इशारा?

गेल्या आठवड्यात Whatsapp ने एक सुरक्षाविषयक सल्ला जारी करून एका हॅकिंग व्हिडिओपासून सावध राहण्याचा इशारा आपल्या वापरकर्त्यांना दिला होता. ...