लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप

Whatsapp, Latest Marathi News

टेलिग्रामने आणले ‘हे’ नवीन फिचर; व्हाट्सअ‍ॅप सोबतच झूमच्या अडचणी वाढल्या  - Marathi News | Telegram launches group video calls with screen sharing  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :टेलिग्रामने आणले ‘हे’ नवीन फिचर; व्हाट्सअ‍ॅप सोबतच झूमच्या अडचणी वाढल्या 

Telegram Group Video Calling: टेलिग्राम एक व्हिडीओ कॉन्फरन्सिंग अ‍ॅप म्हणून आपले स्थान निर्माण करू पाहत आहे, यासाठी कंपनीने ग्रुप व्हिडीओ कॉलचे फिचर लाँच केले आहे.   ...

ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; Whatsapp वरून सुरू होता गैरप्रकार - Marathi News | Online sex racket gang busted; Whatsapp starts from malpractice | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ऑनलाईन सेक्स रॅकेट चालवणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; Whatsapp वरून सुरू होता गैरप्रकार

Online sex racket : टोळीचे सदस्य संपूर्ण डिल Whats App च्या माध्यमातून करीत होते. ...

चक्क ब्रिटनच्या पंतप्रधानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले लीक, अशा गोष्टी आल्या समोर... - Marathi News | The WhatsApp chat of the Prime Minister of Britain Boris Johnson is leaked, such things came to light ... | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चक्क ब्रिटनच्या पंतप्रधानांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट झाले लीक, अशा गोष्टी आल्या समोर...

Boris Johnson Whatsapp chat leak: ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट लीक झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ...

दररोज केवळ २ रूपयांपेक्षाही कमी खर्च; पाहा Reliance Jio च्या प्लॅनमधील खास ऑफर्स - Marathi News | Less than Rs 2 per day See special offers in Reliance Jios plan check what offers are | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :दररोज केवळ २ रूपयांपेक्षाही कमी खर्च; पाहा Reliance Jio च्या प्लॅनमधील खास ऑफर्स

सध्या अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी निरनिराळ्या ऑफर्स घेऊन येत आहेत. Reliance Jio ही आपल्या ग्राहकांसाठी अनेक भन्नाट ऑफर आणत आहे. ...

Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा - Marathi News | reliance jio starts service people by giving covid vaccine availability slot info via whatsapp | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Corona Vaccine : कोरोनाची लस घेण्यासाठी Reliance Jio करणार मदत; सुरू केली जबरदस्त सेवा

Coronavirus Vaccine Reliance Jio : सध्या देशात १८ वर्षांवरील सर्वाच्या लसीकरणाला करण्यात आलीये सुरूवात. अनेकदा लोकांना लसीकरणाचे स्लॉट पाहण्यास येत आहेत समस्या. ...

व्हाट्सअ‍ॅपवर येणार उपयुक्त फिचर; पाठविण्यापूर्वी ऐकता येणार व्हॉइस मेसेज   - Marathi News | Whatsapp to add feature of reviewing voice messages   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हाट्सअ‍ॅपवर येणार उपयुक्त फिचर; पाठविण्यापूर्वी ऐकता येणार व्हॉइस मेसेज  

WhatsApp update: व्हाट्सअ‍ॅपने अलीकडेच व्हॉइस मेसेजेसचा वेग बदलण्याचा पर्याय दिला होता, आता लवकरच व्हॉइस मेसेज पाठविण्यापूर्वी ऐकता येतील.   ...

सरकार 3 महिन्यांसाठी देत आहे मोफत इंटरनेट? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य   - Marathi News | WhatsApp Fake Message Claims Free Internet Access from Government for 3 Months  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सरकार 3 महिन्यांसाठी देत आहे मोफत इंटरनेट? जाणून घ्या या व्हायरल मेसेजमागील सत्य  

Government giving free data: WhatsApp वर हा खोटा मेसेज व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सरकार मोफत इंटरनेट देत असल्याचा दावा करण्यात आला आहे.   ...

एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल व्हाट्सअ‍ॅप; कंपनीने केली नव्या फीचर्सची घोषणा  - Marathi News | Whatsapp will bring Multi Device Support Disappearing Mode View Once feature  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एकाचवेळी 4 फोन्समध्ये वापरता येईल व्हाट्सअ‍ॅप; कंपनीने केली नव्या फीचर्सची घोषणा 

WhatsApp Multi Device Feature: व्हाट्सअ‍ॅपवर लवकरच Multi Device Support म्हणजे एकाच वेळी अनेक फोन्समधून व्हाट्सअ‍ॅप वापरण्याची सुविधा देण्यात येणार आहे. ...