WhatsApp New Update 2021: WhatsApp ने चॅट बॅकअपसाठी एन्ड-टू-एन्ड इन्क्रिप्शन फीचर रोल आउट करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे iCloud आणि Google Drive वर अपडेट होणाऱ्या चॅट बॅकअपला अतिरिक्त सुरक्षा मिळेल. ...
WhatsApp New Feature Update: सध्या WhatsApp चॅट बॅकअप करण्यासाठी Google Drive वर कोणतीही मर्यादा देण्यात आलेली नाही. परंतु लवकरच हे दृश्य बदलू शकतं. ...
WhatsApp Updates: WhatsApp Communities नावाचे फिचर अॅपच्या बीटा व्हर्जनमध्ये दिसले आहे. यामुळे व्हॉट्सअॅप ग्रुप फिचरचे फक्त नाव बदलणार कि कंपनी यात नवीन सोशल मीडिया फिचर जोडले जाणार? चाल जाणून घेऊया. ...
Amul Anniversary Scam: WhatsApp वर एका लिंकसह Amul कडून 6000 रुपये मिळणार असल्याचा मेसेज वायरल होत आहे. हा मेसेज धोकादायक आहे आणि सायबर एक्सपर्ट्सनुसार याद्वारे तुमचा डेटा चोरून फसवणूक देखील होऊ शकते. ...
Facebook, Instagram Down : Social Media App इन्स्टाग्राम आणि फेसबुक आठवड्याभरात दुसऱ्यांदा डाऊन झाल्याचं पाहायला मिळालं. यानंतर कंपनीनं युझर्सची मागितली माफी. ...