रविवारी शहरातील ५९ केंद्रांवर दोन सत्रात ही परीक्षा घेण्यात आली. पैकी नारायणदास लढ्ढा हायस्कूल या परीक्षा केंद्रावर झालेल्या गैरप्रकाराबाबत एका सहायक परीक्षकासह एका परीक्षार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ...
Cruise Drug Party Case : अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचाकडे ड्रग्ज सापडले. ते विकण्याजोगे नव्हते. त्यामुळे प्राथमिक तपासात आर्यन, अरबाज मुनमुन यांनी ड्रग्ज विक्रीचा कट रचल्याचं दिसून येत नाही, अशी माहिती जामीन आदेशात मुंबई उच्च न्यायालयाने दिली आहे. ...
नवी दिल्लीतील टिळक मार्ग पोलीस पोलीस ठाणे आणि स्पेशल स्टाफ फोर्सच्या पथकानं एका अशा गँगचा पर्दाफाश केला आहे की जी गँग व्हॉट्सअॅप हॅक करुन लोकांना लाखोंचा गंडा घालत होती. ...
वादग्रस्त आणि अफवा पसरविणारे मेसेज रोखणे ही आता व्हॉट्सॲप ॲडमिनचीच जबाबदारी राहणार आहे. आता केवळ ग्रुप तयार करुन ॲडमिन म्हणून मिरविण्याचे दिवस गेले आहेत. ॲडमिन होण्याबरोबरच आता मोठी जबाबदारीही अंगावर येऊन पडली आहे. त्याकडे दुर्लक्ष केल्यास गजाआड जाण् ...
व्हॉट्सॲपवर एखाद्या सदस्याने जातीयवादी किंवा अश्लील पोस्ट टाकल्यास त्यासाठी ॲडमिनला दोषी मानण्यात येते. त्यामुळे ॲडमिनने आपल्या ग्रुपमधील सदस्यांना ताकीद देऊन ग्रुपमध्ये अशा गोष्टी व्हायरल करणाऱ्यांवर अंकुश लावण्याची गरज आहे. ...