लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप

Whatsapp, Latest Marathi News

भन्नाट! WhatsApp प्रोफाइल फोटोत दिसणार तुमचा नवा 'अवतार', 'हे' कमाल फीचर दाखवणार जादू - Marathi News | whatsapp avatar rolling out for users know details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :भन्नाट! WhatsApp प्रोफाइल फोटोत दिसणार तुमचा नवा 'अवतार', 'हे' कमाल फीचर दाखवणार जादू

WhatsApp : एका मजेदार फीचरची एन्ट्री झाली आहे. हे फीचर आल्याने आता प्रोफाइल पिक्चर लावण्याची मजा दुप्पट होणार आहे. WhatsApp च्या या नवीन फीचरचे नाव अवतार (Avatar) आहे. ...

दिवाळीत WhatsApp देणार झटका! या फोनमधून अ‍ॅप होणार बंद, तुमच्या मोबाईलचा समावेश आहे का? - Marathi News | WhatsApp will stop working on some iPhones during Diwali | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :दिवाळीत WhatsApp देणार झटका! या फोनमधून अ‍ॅप होणार बंद, वाचा सविस्तर

सध्याच्या काळात WhatsApp हे महत्वाच अ‍ॅप आहे. सगळ्यांच्या मोबाईलमध्ये हे अॅप आहे. रोजच्या वापरातील हे माध्यम सध्या बनले आहे. पण आता दिवाळीत WhatsAppअनेक यूजर्संला धक्का देण्याच्या तयारीत आहे. ...

WhatsApp वर तुम्हीही Good Morning वाले मेसेज पाठवता? मग तुमचंही अकाऊंट होऊ शकत बॅन! - Marathi News | whatsapp good morning message can ban your account read the rules here | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp वर तुम्हीही Good Morning वाले मेसेज पाठवता? मग तुमचंही अकाऊंट होऊ शकत बॅन!

तुम्ही WhatsApp वर Good Morning चे मेसेज दररोज कुणाला पाठवत असाल किंवा फॉरवर्ड करत असाल तर सावधान. कारण असं केल्यानं तुमचं WhatsApp अकाऊंट आता बॅन होऊ शकतं. ...

WhatsApp : आता व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवलेला मेसेजही एडिट करत येणार; हे नवं फिचर येणार - Marathi News | Now the message sent on WhatsApp will also be edited This new feature will come | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp : आता व्हॉट्स अ‍ॅपवर पाठवलेला मेसेजही एडिट करत येणार; हे नवं फिचर येणार

व्हॉट्स अ‍ॅप सध्या एका नव्या फिचरवर काम करत आहे.या फिचरमध्ये एखाद्या वापरकर्त्यांने आधीच पाठवलेले मेसेज एडिट करता येणार आहे. ...

तंत्रज्ञानाची किमया! Whatsapp वर आलं कमाल फीचर; एकाचवेळी जोडले जाणार 1000 हून अधिक लोक - Marathi News | whatsapp may soon allow adding over 1000 users to group chat | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तंत्रज्ञानाची किमया! Whatsapp वर आलं कमाल फीचर; एकाचवेळी जोडले जाणार 1000 हून अधिक लोक

WhatsApp : ग्रुप मेंबर्सची संख्या पुन्हा एकदा वाढवली जाऊ शकते. आधीच्या तुलनेत ही संख्या दुप्पट होणार आहे. ...

"आपला फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर Whatsapp पासून दूर राहा"; कुणी दिला इशारा? - Marathi News | 'Stay away from WhatsApp', says Telegram founder Pavel Durov, warns of hacking threat | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :"आपला फोन हॅक होण्यापासून वाचवायचा असेल तर Whatsapp पासून दूर राहा"; कुणी दिला इशारा?

गेल्या आठवड्यात Whatsapp ने एक सुरक्षाविषयक सल्ला जारी करून एका हॅकिंग व्हिडिओपासून सावध राहण्याचा इशारा आपल्या वापरकर्त्यांना दिला होता. ...

फोनमध्ये 'हे' नंबर सेव्ह करा, बँकेशी संबंधित सर्व माहिती घरबसल्या मिळेल Whatsapp वर!  - Marathi News | banking services on whatsapp check all bank whatsapp number list | Latest business News at Lokmat.com

व्यापार :फोनमध्ये 'हे' नंबर सेव्ह करा, बँकेशी संबंधित सर्व माहिती घरबसल्या मिळेल Whatsapp वर! 

whatsapp banking services : या डिजिटल बँकिंगद्वारे, ग्राहक शेवटच्या 5 व्यवहारांची माहिती, बॅलन्स इंक्वायरी, स्टॉप चेक आणि खातेदारांसाठी चेक रिक्वेस्ट यासारख्या बिगर-वित्तीय बँकिंग सेवांच्या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.  ...

Hi! सरकारची भन्नाट सेवा; व्हॉट्सअ‍ॅपवरच डाऊनलोड करा आधार, पॅन आणि अन्य कागदपत्रे... - Marathi News | Download Aadhaar, PAN and other documents on WhatsApp from MY Govt Helpdesk WhatsApp Chatbot | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Hi! सरकारची भन्नाट सेवा; व्हॉट्सअ‍ॅपवरच डाऊनलोड करा आधार, पॅन आणि अन्य कागदपत्रे...

एक ना धड भाराभर अ‍ॅप झाल्याने कोणत्या अ‍ॅपमध्ये काय ठेवायचे, त्यांची नावे आदी लक्षात ठेवणे खूप कठीण बनत चालले आहे. शिवाय आयत्यावेळी ते सापडेलच असे नाही. यातून सुटका कशी करायची... ...