लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप

Whatsapp, Latest Marathi News

WhatsApp वर कळवा अन् विजेचा धाेका टाळा! महावितरणचे आवाहन - Marathi News | Report on WhatsApp and avoid electrocution! A call for distribution pune news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :WhatsApp वर कळवा अन् विजेचा धाेका टाळा! महावितरणचे आवाहन

नागरिकांनी सदर माहिती छायाचित्रांसोबत संबंधित स्थळाचा संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून किंवा लोकेशनसह व्हॉट्सॲपवर पाठवल्यास ती माहिती लागलीच संबंधित विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविली जाते.... ...

Voice Call मुळे ग्रुप मेंबर्सना होणार नाही त्रास; WhatsApp चं आणखी एक धमाकेदार फीचर - Marathi News | whatsapp is adding a new feature to voice call chat in group | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Voice Call मुळे ग्रुप मेंबर्सना होणार नाही त्रास; WhatsApp चं आणखी एक धमाकेदार फीचर

WhatsApp चं हे नवीन व्हॉईस चॅट फीचर आहे. हे व्हॉईस कॉल फीचर मोठ्या ग्रुपसाठी डिझाइन केलं गेलं आहे, जे लोकांना डिस्टर्ब होण्यापासून रोखेल. ...

भारीच! Instagram मध्ये WhatsApp सारखेच फिचर! मेसेज वाचल्याची माहिती मिळणार नाही - Marathi News | Heavy! Features similar to WhatsApp in Instagram! You will not get the information that the message has been read | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :भारीच! Instagram मध्ये WhatsApp सारखेच फिचर! मेसेज वाचल्याची माहिती मिळणार नाही

इन्स्टाग्रामवर 'रीड रिसीप्ट' लवकरच आणले जाणार आहे, हे फीचर इंस्टाग्राम वापरकर्त्यांना आलेल्या डायरेक्ट मेसेजवर काम करेल. ...

WhatsApp आणि SMS वरील ७ मेसेजवर क्लिक करताच भानगडी वाढणार; मोठी फसवणूक होण्याची शक्यता - Marathi News | 7 messages on WhatsApp and SMS that you should never ever click on | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp आणि SMS वरील ७ मेसेजवर क्लिक करताच भानगडी वाढणार; मोठी फसवणूक होण्याची शक्यता

सिक्युरिटी कंपनी McAfee ने काही दिवसांपूर्वी ग्लोबल स्कॅम मेसेज स्टडी प्रसिद्ध केला आहे. या अहवालात मोबाईल वारपकर्त्यांना इशारा देण्यात आला आहे. ...

अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार; एका फोनमध्ये 2 नंबर चालणार, 5 फीचर्स येणार - Marathi News | WhatsApp upcoming features email verification calander search profile | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अरे व्वा! WhatsApp चॅटिंगची गंमत वाढणार; एका फोनमध्ये 2 नंबर चालणार, 5 फीचर्स येणार

WhatsApp : WhatsApp च्या पाच खास फीचर्सबद्दल जाणून घेऊया, जे लवकरच येणार आहेत. ...

जबरदस्त! WhatsApp कॉल दरम्यान कोणीही ट्रॅक करू शकणार नाही लोकेशन; जाणून घ्या, कसं? - Marathi News | how to hide location with protect ip address in call feature in calling | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जबरदस्त! WhatsApp कॉल दरम्यान कोणीही ट्रॅक करू शकणार नाही लोकेशन; जाणून घ्या, कसं?

WhatsApp ने नवीन प्रोटेक्ट आयपी एड्रेस इन कॉल हे फीचर आणलं आहे. ...

WhatsApp ची सुरक्षा दुप्पट होणार, आता ईमेलद्वारेही तुमचं अकाऊंट चालवता येणार - Marathi News | WhatsApp's security will be doubled, now you can manage your account through email | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp ची सुरक्षा दुप्पट होणार, आता ईमेलद्वारेही तुमचं अकाऊंट चालवता येणार

आता WhataApp ची सुरक्षा आणखी मजबूत होणार आहे. ...

प्रश्नपत्रिका अन् उत्तरे परीक्षेपूर्वीच आली व्हॉट्सॲपवर; मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक? - Marathi News | The question paper and answers came on WhatsApp before the exam; Mumbai University paper leak? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रश्नपत्रिका अन् उत्तरे परीक्षेपूर्वीच आली व्हॉट्सॲपवर; मुंबई विद्यापीठाचा पेपर लीक?

कॉलेज प्रशासनातर्फे विद्यापीठाकडे तक्रार; सिद्धार्थ कॉलेजमधील प्रकार ...