लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
व्हॉट्सअ‍ॅप

व्हॉट्सअ‍ॅप

Whatsapp, Latest Marathi News

खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार - Marathi News | technology whatsapp latest upcoming features | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :खूशखबर! WhatsApp वर लवकरच 'हे' दमदार फीचर्स येणार

इन्संट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअ‍ॅप आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर आणत असतं. व्हॉट्सअ‍ॅपवरचे अनेक फीचर हे युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर असतात. ...

व्हॅाट्सअ‍ॅप व इन्स्टाग्रामचे होणार नामकरण; 'असे' असणार नवीन नाव - Marathi News | Facebook is changing the name of Instagram and WhatsApp | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :व्हॅाट्सअ‍ॅप व इन्स्टाग्रामचे होणार नामकरण; 'असे' असणार नवीन नाव

फेसबुक कंपनीने इन्स्टाग्राम व व्हॅाट्सअ‍ॅपला एक वर्ष आधीच खरेदी केले होते. परंतू या दोन्हीवर फेसबुकचा उल्लेख केला नव्हता. ...

Whatsapp देणार 1000GB फ्री डेटा, जाणून घ्या सत्य - Marathi News | whatsapp happy birthday scam message going viral be alert from messages offering 1000gb free internet data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp देणार 1000GB फ्री डेटा, जाणून घ्या सत्य

व्हॉट्सअ‍ॅप हे लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप असून त्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपही आपल्या युजर्ससाठी नवनवीन फीचर्स आणत असतं. ...

...तर इंटरनेट नसतानाही वापरता येणार वेब व्हॉट्सअ‍ॅप - Marathi News |  ... a web whatsapp that can be used even when there is no internet | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :...तर इंटरनेट नसतानाही वापरता येणार वेब व्हॉट्सअ‍ॅप

आपला फोन इंटरनेटला कनेक्ट नसेल तर आपण वेबवर व्हॉट्सअ‍ॅप वापरू शकत नाही. मात्र हे चित्र आता लवकरच बदलणार आहे.  ...

व्हॉट्सअ‍ॅपकडून फेसबुकला डाटा दिला जाण्याची भीती - Marathi News | Fear of data being passed to Facebook by WhatsApp | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्हॉट्सअ‍ॅपकडून फेसबुकला डाटा दिला जाण्याची भीती

पेमेंट डाटाच्या सुरक्षेबाबत सरकारला चिंता : ‘एनपीसीआय’ला लक्ष घालण्यास सांगितले ...

आता Google Pay ला टक्कर देणार WhatsApp Pay; लवकरच भारतात होणार लाँच! - Marathi News | WhatsApp Pay CONFIRMED! Platform to be launched in India in soon, says global head | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :आता Google Pay ला टक्कर देणार WhatsApp Pay; लवकरच भारतात होणार लाँच!

व्हॉट्सअॅप कंपनी भारतात WhatsApp Business वर जास्त लक्ष केंद्रीत करत आहे. ...

Whatsapp वर असा बनवा 'सीक्रेट ग्रुप' - Marathi News | whatsapp tip and tricks make secert group to keep photo and video | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Whatsapp वर असा बनवा 'सीक्रेट ग्रुप'

व्हॉट्सअ‍ॅपवर एक सीक्रेट ग्रुप तयार करून पर्सनल फोटो, व्हिडीओ, महत्त्वाच्या लिंक आणि डॉक्यूमेंट सुरक्षित ठेवता येणार आहे.  ...

WhatsApp, Facebook आणि गुगलवर नव्या व्हायरसचं सावट - Marathi News | pegasus malware affecting mobile users can hack google facebook whatsapp ios cloud data | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :WhatsApp, Facebook आणि गुगलवर नव्या व्हायरसचं सावट

WhatsApp, Facebook आणि गुगलच्या माहितीवर एका नव्या व्हायरसचं सावट आहे. ...